India Darpan

India Darpan

कर्मयोगीनगरमध्ये अभूतपूर्व उत्साहात गणेश विसर्जन; तीन हजार आठशे मूर्ती, दोन ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनने सुरू केलेल्या कृत्रिम तलावात गणेश विसर्जन व मूर्ती...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या बैठकीत झाले हे निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई - इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर...

नाशिकमध्ये उद्यापासून राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेचे आयोजन, २८ राज्यांचा सहभाग

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक -हौशी रोप स्किपींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आणि क्रीडा भारती,नाशिक यांच्या सहकार्याने नाशिकच्या मीनाताई ठाकरे...

दिल्लीत कांदा प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाले हे निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्ली - कांदा उत्पादन, खरेदी तसेच विक्री दराविषयी १४० कोटी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे...

बघा…महाराष्ट्रासाठी असा आहे पावसाचा अंदाज

माणिकराव खुळेआजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे रविवार १ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईसह संपूर्ण...

अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल, हे आहे कारण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनृत्यांगना गौतमी पाटीलवर अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल, असा...

भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप स्टेडियममध्ये या कंपनीचा इंटरनेट स्पीड सर्वाधिक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कक्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतातील ज्या क्रिकेट स्टेडियममध्ये आयसीसी विश्वचषक 2023 होणार आहे, तिथे रिलायन्स जिओचा डाउनलोड...

आमदार रोहित पवार यांना हायकोर्टाकडून दिलासा, हे दिले आदेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. गुरुवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण...

राज्यातील या सर्व शाळांचे शंभर टक्के डिजिटलायझेशन होणार, शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात घोषणा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनंदुरबार; - येत्या दोन वर्षात राज्यात आदिवासी भागातील सर्व शाळांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून अभावाने ग्रासलेल्या दुर्गम...

नाशिकला ९ व्या राष्ट्रीय कंपनी स्पोर्ट्स गेम्सला मोठ्या उत्साहात सुरवात, १० राज्याचे संघ सहभागी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक - महाराष्ट्र कंपनी स्पोर्ट्स असोसिएयशनच्या वतीने आणि इंडियन कंपनी स्पोर्ट्स फेडरेशनच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली आणि लाख...

Page 2 of 4948 1 2 3 4,948

ताज्या बातम्या