कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये…मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्रीय मंत्र्याना केली हस्तक्षेपाची विनंती
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला...