India Darpan

IMG 20230602 WA0007 e1685689224906

युवा गायिका आर्या गायकवाडचे “काय सांगू कशं सांगू” अहिराणी गाणे तुफान हीट (Video)

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अलीकडेच युट्युबवर रिलीज झालेल्या "काय सांगू कशं सांगू" या अहिराणी भाषेतील लोकगीताने महाराष्ट्रभर धमाल...

exam

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर… कोकण पहिल्या तर नागपूर शेवटच्या स्थानी… राज्याचा निकाल ९३ टक्के

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात...

प्रातिनिधीक फोटो

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मिळणार अॅडव्हान्स पगार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - जून महिन्याचा पहिला दिवस राजस्थानमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता घेऊन येणारा ठरला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राजस्थान...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना काढले वर्गाबाहेर… पुण्यातील प्रकारावर पालक संतप्त

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - फी भरली नाही म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार पुणे येथे घडला आहे....

FxmG JAaYAA fhL

शिवरायांना मानाचा मुजरा! रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात सुरू (Video)

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक...

mantralay 2

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर...

Fxh4L8NaEAAGyQE

हे आहेत सर्वात मौल्यवान टॉप पाच भारतीय ब्रँड

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - रिलायन्स आणि जिओने देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड्सच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे....

pawar shinde

एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? काय चर्चा झाली? शरद पवार म्हणाले…

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे काल सायंकाळी अचानक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या...

संग्रहित छायाचित्र

पंढरपूर आषाढी वारीबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; या सर्व सुविधा प्रथमच मिळणार

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे...

SSC HSC EXAm e1678445808209

इयत्ता दहावीचा निकाल थोड्याच वेळात; पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गेल्या गुरुवारी...

Page 1500 of 5955 1 1,499 1,500 1,501 5,955

ताज्या बातम्या