India Darpan

प्रातिनिधीक फोटो

दुधाच्या ट्रकने दिलेल्या धडकेत पादचारी ठार…. पाथर्डी रोडवरील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पाथर्डी मार्गावरील सेल पेट्रोल पंप परिसरात भरधाव दुधाच्या ट्रकने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना...

प्रातिनिधिक फोटो

आधी चोरी केली… नंतर चोरानेच परत केले १५ तोळे सोने… चर्चा तर होणारच… पालघरमध्ये नेमकं काय घडलं?

पालघर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पालघरमध्ये चोरीनंतर एक अजब घटना घडली.एका चोरट्याने चक्क १५ तोळे सोने परत केले, त्याच्या कृतीने...

Capture 3

मंदिराच्या आवारात घेतला किस; ‘आदिपुरुष’फेम क्रिती सेनॉन आणि ओम राऊत ट्रोल

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - 'आदिपुरुष' हा चित्रपट त्याच्या ट्रेलरपासूनच वादात सापडला आहे. त्यातील राम - सीता तसेच रावणाची...

सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महापालिकेची लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर हिच्यावर अखेर राज्य सरकारने कारवाई केली आहे. ५० हजार...

FyKFwPsaUAEAk2B e1686294000602

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क -  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मुलीने लग्नगाठ बांधली आहे. केंद्रीय मंत्र्यांची मुलगी परकला वांगमयीने...

Sameer Chougule

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा प्रेक्षकांचा अत्यंत आवडीचा कार्यक्रम आहे. कधीही हा कार्यक्रम सुरू करावा आणि...

Urfi Javed e1673681978204

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - अभिनेत्रीपेक्षाही मॉडेल म्हणून ओळख असलेली ऊर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. किंबहुना यासाठी ती...

प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - बरेचदा सरकार फक्त घोषणा करत असते. त्याची शक्यता किंवा प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की नाही,...

FyHI0yzXoAEuE2s

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतविरोधी कारवायांना खुलेआम प्रदर्शन करण्याची मुभा दिल्याबद्दल भारत सरकारने कॅनडा सरकारला चांगलेच ठणकावले...

eknath shinde e1655791206878

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांच्या रजेवर; आता कुठे गेले?

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्याचे मुख्यमंत्री कुटुंबाला कधी वेळ देत असतील, त्यांना कधी फिरायला घेऊन जात असतील, असे...

Page 1475 of 5959 1 1,474 1,475 1,476 5,959

ताज्या बातम्या