India Darpan

प्रातिनिधिक फोटो

पाथर्डी शिवारात घरफोडी; ७३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पाथर्डी शिवारातील ज्ञानेश्वरनगर भागात घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी सुमारे ७३ हजाराच्या ऐवज चोरुन नेले....

crime 6

सात जुगारी गजाआड; रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जुने नाशिक परिसरातील नानावली आणि नाशिकरोड परिसरातील सात जुगारींना पोलिसांनी गजाआड करुन त्यांच्या ताब्यातून रोकडसह...

joe biden

अमेरिकेत खळबळ… जो बायडन अडचणीत… मुलाच्या लॅपटॉपमधील डेटा चोरीला…. आढळल्या या धक्कादायक बाबी…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांच्या लॅपटॉपमधील डेटा चोरीला गेला आहे. यामध्ये...

FyGAnGNXwAA7oqH

कुटुंब न्यायालयाने शिखर धवनच्या बायकोला खडसावले… मुलाबाबत दिला हा निकाल

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - प्रसिद्धीचे वलय असलेल्या लोकांना आपल्यासारखे त्रास नसतात, अशी अनेकांची समजूत असते. पण, अनेकदा ही...

1140x570

नांदेडमध्ये अक्षय भालेराव या युवकाच्या हत्येप्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले…

  नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या अत्यंत दुर्देवी असून सामाजिक समतेच्या विचारांचा...

प्रातिनिधिक फोटो

श्रमिकनगरला महिलेचा विनयभंग, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घरासमोर वाहन पार्क करण्याच्या वादातून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला....

daru

नाशिक शहर परिसरात सर्रास बेकायदा दारुविक्री… तिघांविरुद्ध कारवाई

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - वेगवेगळ्या भागात छापे मारी करीत पोलिसांनी शहरात बेकायदा दारू विक्री करणा-या तीन दारू विक्रेत्यावर...

crime 6

अंबडला कंपनीच्या गोडाऊनमधून २६ लाखाचे साहित्य चोरीला

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याच्या सिलबंध गोडावूनमधून चोरट्यांनी सुमारे २६ लाखाचे साहित्य चोरून नेले. त्यात स्ट्रिप...

प्रातिनिधीक फोटो

नाशकात रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या दोघा पादचाऱ्यांचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - वेगवेगळ्या भागातील अपघातात जखमी झालेल्या दोघा पादचा-यांचा मृत्यू झाला. त्यात ४३ वर्षीय महिलेसह एका अनोळकी...

संग्रहित फोटो

सिटीलिंक बसच्या धडकेत पादचारी जखमी…. बिटको चौकातील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - बिटको चौकातील उड्डाणपूलाखालील चौफुलीवर भरधाव सिटीलिंक बसने दिलेल्या धडकेत पादचारी जखमी झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस...

Page 1470 of 5960 1 1,469 1,470 1,471 5,960

ताज्या बातम्या