होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा… सरकारकडून भत्त्यात वाढ… सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा तसेच त्याचा लाभ सर्व अभिमत विद्यापीठे,...