India Darpan

IMG 20230620 WA0014

नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या कारभारात अनियमितता; आमदारांची अप्पर मुख्य सचिवांकडे धाव

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक जिल्ह्यात सन २०२२-२३ मधील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या बचत निधीमधून पुनर्विनियोजन करतांना बचत निधीच्या...

crime 118

धक्कादायक! घरात घुसून महिलेची हत्या… दागिनेही लुटले… नाशकातील प्रकार

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शहर परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून आता एक गंभीर प्रकार समोर आला आहे. दागिन्यांसाठी...

accident 2

नाशिक-त्र्यंबक रोडवर कार-दुचाकीत भीषण अपघात… दोघा तरुणांचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. कार आणि दुचाकीच्या या भीषण अपघातात दोघांचा...

संग्रहित फोटो

अरे देवा! रेल्वेमध्ये निघाला चक्क विंचू…. प्रवाशांमध्ये उडाली एकच खळबळ… मग, पुढं हे सगळं घडलं…

अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - एका हॉलिवूडपटात आपण बघितले आहे की, आकाशात उडणाऱ्या विमानामध्ये अचानक खूप सारे साप येतात आणि...

Court Justice Legal

लग्नानंतर शारीरीक संबंध न ठेवणे क्रूरता आहे का हायकोर्ट म्हणाले…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. विवाहानंतर पतीने आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध न ठेवणे...

eknath shinde uddhav thakre

आंतरराष्ट्रीय गद्दार दिवसावरुन वातावरण तापले.. मुंबई पोलिसांची ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला नोटीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्याच्या राजकारणात आजचा दिवस खास आहे. खरे तर, गेल्या वर्षी २० जून रोजी एकनाथ शिंदे...

Narendra Modi e1675502883355

अमेरिका दौऱ्यात मोदी भेटणार या खास २४ मान्यवरांना… बघा कोण कोण आहे त्यात?

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यासाठी दिल्लीहून रवाना झाले आहेत. ते २१ ते...

modi foriegn tour

पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना… हा सन्मानही मिळणार… बघा, संपूर्ण वेळापत्रक…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा हा दौरा दोन्ही देशांसाठी अत्यंत...

G Shrikant e1687243140978

संभाजीनगरात आयुक्तांचा जंगी वाढदिवस… कर्मचाऱ्यांनी जमा केले लाखो रुपये… चर्चा तर होणारच

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मराठवाड्याची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख आहे. या शहरात घडलेल्या प्रत्येक घटनेचे पडसाद...

प्रातिनिधीक फोटो

रिक्षातच प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार… प्रियकर फरार… मुंबईतील घटना

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. दररोज काही ना काही...

Page 1439 of 5966 1 1,438 1,439 1,440 5,966

ताज्या बातम्या