India Darpan

crime

नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहनांची चोरी… शहरात दररोज एवढी वाहने होताय लंपास…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. नाशिक पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे चोरट्यांचे फावत आहे. शहरात दररोज...

प्रातिनिधिक फोटो

मॅनेजरकडून सहकारी महिलेचा विनयभंग…. नाशिकच्या फायनान्स कंपनीतील प्रकार

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राजीव गांधी भवन परिसरात अनेक खासगी कंपन्यांचे कार्यालय आहेत. त्यात फायनान्स कंपन्यांची संख्या अधिक आहे....

daru

नाशकात सर्रास बेकायदेशीरपणे दारु विक्री; पाच विक्रेत्यांवर कारवाई

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अंबड लिंकरोड आणि वंजारवाडी भागात पाच दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात एका महिलेचा समावेश...

प्रातिनिधिक फोटो

गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर सामुहिक बलात्कार… नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिकरोड रेल्वे स्थानकावर झोपलेल्या एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक...

संग्रहित फोटो

शाहरुखची लाडकी कन्या करणार शेती… अलिबागमध्ये एवढ्या किंमतीत खरेदी केली शेती

पनवेल (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सेलिब्रिटींइतकेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलही लोकांना फार कुतूहल असते. त्यातही स्टार किड्स म्हणजे तर आकर्षणाचे केंद्रबिंदू...

FzOqYCLXsAYoHLN e1687511337228

इंडिगोने केला सुला आणि फ्रॅटेली विनयार्डस सोबत करार… नाशिक आणि पुणे जाणाऱ्या प्रवाशांना मिळणार या सुविधा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - देशातील आघाडीची विमानसेवा कंपनी असलेल्या इंडिगोने नाशिकच्या सुला विनयार्ड्स आणि पुण्याच्या फ्रॅटेली विनयार्ड्स यांच्यासोबत एक...

प्रातिनिधिक फोटो

पनवेलच्या अल्पवीन मुलीचा छळ करणारा नाशिकचा तरुण जेरबंद…

पनवेल (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला स्नॅपचॅटद्वारे नग्न छायाचित्रे पाठवण्यास भाग पाडल्याप्रकरणी नाशिक येथील १९ वर्षीय...

IMG 20230623 WA0092

पदग्रहण सोहळा; रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्टच्या अध्यक्षपदाचा पदभार रोटेरियन वैशाली जाधव स्विकारणार

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्टच्या अध्यक्षपदी वैशाली जाधव तर सचिवपदी रोटेरियन दिपक भुरे यांची निवड...

20230623 120927

येवल्यात पैठणी दुकानावर चोरट्यांचा डल्ला…. सर्व कारनामा सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड… (व्हिडिओ)

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - तालुक्यातील जळगाव नेऊर येथे पैठणीच्या दुकानावर डल्ला मारत चोरट्यांनी रोख रक्कमेसह मोबाईल लंपास केल्याची घटना...

titanic e1687506621545

टायटॅनिकचे अवशेष पहायला गेलेल्या अब्जाधीशांच्या पाणबुडीचा स्फोट का झाला? समोर आले हे मोठे कारण…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी समुद्रात मैल दूर गेलेल्या अब्जाधीशांच्या साहसाचा दुःखद अंत झाला. पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर...

Page 1428 of 5968 1 1,427 1,428 1,429 5,968

ताज्या बातम्या