India Darpan

FzTZHGiX0AcWxVs

विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - बिहारची राजधानी पाटणा येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी झालेली बैठक सुमारे चार तास चालली. या बैठकीबाबत...

ashadi vari

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी; सातपूरला कुर्बानी न देण्याचा कौतुकास्पद निर्णय

सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - यंदा आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने आषाढीच्या निमित्ताने मांस विक्री न करण्याचा...

fir

अंबिका स्वीटच्या मालकाकडे मागितली दरमहा १० हजारांची खंडणी… गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुण फरार

सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अशोकनगर येथील मिठाईचे दुकान सुरळीत चालू ठेवण्यासाठी दर महिन्याला दहा हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या ३८...

BMC e1675787084747

मुंबई महापालिकेत झालेला कोविड घोटाळा आहे तरी काय?

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुंबई महापालिकेच्या कथित कोविड घोटाळ्यांतर्गत दररोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. हा घोटाळा कोट्यवधीचा असून...

Adipurush

विविध कारणांनी गाजत असलेल्या ‘आदिपुरुष’चे तिकीट दर झाले कमी… प्रेक्षकांचा असा आहे प्रतिसाद

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी करण्याचे एक नवीन तंत्र आले आहे. 'पठाण'ला झालेला याचा...

DSC3057

नाशकातील इंजिनीअरिंगच्या ‘या’ तीन विद्यार्थ्यांची लॉटरी… एबीबी कंपनीच्या प्रतिष्ठीत स्कॉलरशीपसाठी भारतातून निवड…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ए.बी.बी. या बहुराष्ट्रीय कंपनीच्या द जजेन डॉर्मन फौंडेशन तर्फे इंजिनीरिंग मध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यास...

indian cricket team 1 e1658123577227

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा… कुणाला संधी, कुणाला डच्चू?

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये फक्त...

tcs e1687521424871

धक्कादायक… टाटांच्या कंपनीतही घोटाळा… कमिशनपोटी कोट्यवधी घेणाऱ्या ४ अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - टाटा उद्योग समूह म्हणजे प्रामाणिकता हे समीकरण सामान्यांच्या मनात कायम आहे. मात्र, टाटा समूहाचा एक...

photo 5 1 1140x570 1

हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे...

electricity

वीज दराबाबत मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रातील मोदी सरकार विजेच्या दरांबाबत अजब निर्णय घेण्याच्या विचारात आहे. त्या अंतर्गत दिवसा वेगळा...

Page 1427 of 5968 1 1,426 1,427 1,428 5,968

ताज्या बातम्या