दुबई – टी२० विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने जोरदाल सेलिब्रेशन केले आहे. पहिल्यांदाच कागारुंनी टी२० विश्वचषक जिंकला आहे. काल रात्री झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे कागारुंची टीम प्रचंड खुश आहे. त्यामुळे विविध प्रकारे खेळाडूंनी सेलिब्रेशन केले. सामना आटोपल्यानंतर सर्व खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. विविध गाण्यांवर डान्स केला. याचवेळी त्यांनी विविध ड्रिंकही घेतले. काही खेळाडूंनी तर चक्क आपल्या बुटात ड्रिंक टाकून ते प्राशन केले. बघा हे दोन व्हिडिओ
https://twitter.com/T20WorldCup/status/1460057210441146371
https://twitter.com/T20WorldCup/status/1460068283625975811