मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेन वॉर्नच्या मृत्यूबद्दल धक्कादायक खुलासा! जगभरात चिंता

by India Darpan
जून 23, 2023 | 12:02 pm
in संमिश्र वार्ता
0
shane warn e1687501890236

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या मृत्यूबद्दल एक खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूला आता एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. पण या नवीन अहवालामुळे साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे.

कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आल्यानंतर गेल्यावर्षी मार्चमध्ये शेन वॉर्न थायलंड येथे फिरायला गेला होता. निवृत्तीनंतर सातत्याने त्याची भटकंती सुरूच होती. पण कोरोनामुळे दोन वर्षे संपूर्ण जग थांबलेले होते. गेल्यावर्षी शेन वॉर्न थायलंडला गेला. तिथे एका हॉटेलमध्ये त्याचा मृतावस्थेत आढळला. या घटनेने संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींनी मोठा धक्का बसला. कारण शेन वॉर्न हा क्रिकेट बघणाऱ्या प्रत्येकाचा आवडता फिरकीपटू होता. शेन वॉर्नला जगभरातून खूप प्रेम मिळाले.

ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी तर हा अत्यंत मोठा धक्का होता. त्याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा अहवाल पुढे आला होता. आता या घटनेला एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. अश्यात शेन वॉर्नच्या मृत्यूबद्दल एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. वॉर्नचा मृत्यू कोरोना लस घेतल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांचे आणि ह्रदयरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेन वॉर्न फिरायला गेला, त्याच्या नऊ महिन्यांपूर्वी त्याने कोरोनाची लस घेतली होती. या लशीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लशीने वॉर्नचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

या लशीने केला घोळ!
शेन वॉर्नने मृत्यूच्या नऊ महिन्यांपूर्वी एमआरएनए ही लस घेतली होती. या लशीमुळे ह्रदयासंबंधीच्या विकारांमध्ये वाढ होते. ह्रदयाच्या धमन्यांचा रोग वेगाने वाढू शकतो, असे ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटीश ह्रदयरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वारी पंढरीची (भाग ८ ) वैकुंठीची वाट पंढरी जाणा || संत सोपानदेव ||

Next Post

अमेरिकेत पंतप्रधान मोदींसाठी शाही डिनर…. अंबानी, महिंद्रा, पिचाई, नडेला, कुक अशा तब्बल ४०० मान्यवर सहभागी…

India Darpan

Next Post
FzSEOzFaUAEMBD1

अमेरिकेत पंतप्रधान मोदींसाठी शाही डिनर.... अंबानी, महिंद्रा, पिचाई, नडेला, कुक अशा तब्बल ४०० मान्यवर सहभागी...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011