औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने अनेक गावांमध्ये अतिशय विदारक स्थिती आहे. अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील नारेगाव येथील आहे. गावाला पुराने पूर्णपणे वेढले आहे. त्यामुळे घरे, दुकाने, कार्यालये यामध्ये पूर्णपतः पाणी शिरले आहे. नागरिकही घराच्या बाहेरच आहेत. पाण्याचा प्रवाह थांबता थांबत नसून जिकडे वाट मिळेल तिकडे पाणी वाहताना दिसत आहे. बघा हा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1444194964896813056