रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उद्यापासून बदलणार हे नियम… तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम…

by India Darpan
जुलै 31, 2023 | 12:00 pm
in मुख्य बातमी
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक जगाशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या नियमांमध्ये आयटीआर रिटर्न्स व्यतिरिक्त जीएसटी आणि क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित नियमांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत त्यांना बदलण्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. १ ऑगस्ट २०२३ पासून, GST, पेमेंट सिस्टमशी संबंधित विविध बदल अंमलात येतील, तसेच LPG, PNG आणि व्यावसायिक गॅसच्या किमती बदलतील अशी अपेक्षा आहे. १ ऑगस्टपासून होणार्‍या प्रमुख बदलांबद्दल जाणून घेऊया.

जीएसटीचे नियम
सरकारच्या घोषणेनुसार, १ ऑगस्ट २०२३ पासून, ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना इलेक्ट्रॉनिक पावत्या द्याव्या लागतील. अशा परिस्थितीत, जीएसटीच्या कक्षेत येणाऱ्या व्यावसायिकांनी संबंधित नियमांची तपशीलवार माहिती घेऊन इलेक्ट्रॉनिक बीजक तयार करणे आवश्यक आहे.

आयकर रिटर्न
आज म्हणजेच ३१ जुलै ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे १ ऑगस्टपासून आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागेल. ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांनी आज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आयटीआर भरला नाही, तर उद्यापासून असे केल्यास त्यांना १ रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. आयकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याची कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही.

बँकांना १४ दिवस सुटी
रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनासह विविध सणांमुळे ऑगस्टमध्ये 14 दिवस बँक शाखा बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. मात्र, या १४ दिवसांच्या सुट्यांमध्ये बँकांच्या ऑनलाइन सेवा सुरू राहतील.

एलपीजी सिलिंडरच्या किंमती
ऑगस्टमध्ये एलपीजी तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला एलपीजीची किंमत बदलतात. याशिवाय पीएनजी आणि सीएनजीचे दरही बदलू शकतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर
तेल कंपन्या दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला मध्यरात्री पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. अशा परिस्थितीत १ ऑगस्टपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बदल होऊ शकतो. गेल्या वर्षी २१ मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

क्रेडिट कार्ड कॅशबॅकशी
तुम्ही अ‍ॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असलो तरी तुमच्या खिशावर विपरित परिणाम होणार आहे. नवीन नियमांनुसार, Axis Bank आणि Flipkart वरून खरेदी करणाऱ्यांना १२ ऑगस्टपासून खरेदीवर कॅशबॅक मिळेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर… असे आहेत त्यांचे संपूर्ण कार्यक्रम…

Next Post

अधिक (पुरुषोत्तम) मास पोथी अध्याय १४वा… असे प्राप्त होते वैकुंठलोक…

India Darpan

Next Post
purushottam adhik mas

अधिक (पुरुषोत्तम) मास पोथी अध्याय १४वा... असे प्राप्त होते वैकुंठलोक...

ताज्या बातम्या

nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011