नाशिक – गणेशोत्सवानिमित्त भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी गणेश भक्तांना डिजिटल ऑडीओ आरती संग्रह पाठवला आहे. या आरती संग्रहातून आरती आपल्या फोनवर वाचता येणार आहे. त्याचप्रमाणे आरतीवर क्लिक केल्यास ऑडिओ आरती सुरू होणार आहे. या लिंकला क्लिक https://bit.ly/3nb02HI. करून डिजिटल ऑडिओ आरती संग्रह डाउनलोड करता येणार आहे. तांत्रिक युगात गणेश भक्तांना हा ऑडीओ संग्रह उपयोगी पडेल अशी खात्री व्यक्त करुन पेशकार यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
https://bit.ly/3nb02HI.
डिजिटल आरती संग्रह ऑडीयो बुक-7