गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सणासुदीसाठी ‘ऑडी क्‍यू८’ लाँच… एवढी आहे किंमत… अशी आहेत वैशिष्ट्ये..

सप्टेंबर 12, 2023 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
Static photo,
Colour: Daytona grey

Static photo, Colour: Daytona grey


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज सणासुदीच्‍या काळाची उत्‍साहात सुरूवात करण्‍यासाठी स्‍पेशल एडिशन ऑडी क्‍यू८ च्‍या लाँचची घोषणा केली. ऑडी क्‍यू८ स्‍पेशल एडिशन फक्‍त मर्यादित इन्‍व्‍हेंटरीसह मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट आणि डेटोना ग्रे या तीन आकर्षक रंगांमध्‍ये सादर करण्‍यात येईल, ऑडी क्‍यू८ स्‍पेशल एडिशनची किंमत १,१८,४६,००० रूपये एक्‍स-शोरूम आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “ऑडी क्‍यू८ आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओमधील सर्वात वैविध्‍यपूर्ण एसयूव्‍ही आहे. आम्‍हाला आरामदायीपणा, आकर्षकता व तंत्रज्ञान-संपन्‍न अनुभवाचे संयोजन असलेली कार पाहत असलेल्‍या ग्राहकांसाठी लिमिटेड एडिशन ऑडी क्‍यू८ च्‍या लाँचसह सणासुदीचा काळ सुरू करण्‍याचा आनंद होत आहे.”

वैशिष्‍ट्ये:
कार्यक्षमता:
· ३.० लीटर टीएफएसआय, ३४० एचपी, ५०० एनएम, बीएस-६ प्रमाणित, ४८व्‍ही माइल्‍ड हायब्रिड.
· ५.९ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करते. अव्‍वल गती २५० किमी/तास
· जलद व सुलभपणे शिफ्ट करता येणारे एट-स्‍पीड टिप्‍ट्रॉनिक ट्रान्‍समिशन.
· क्‍वॉट्रा परमनण्‍ट ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह.
· सस्‍पेंशनसह डॅम्‍पर कंट्रोल.
· इलेक्‍ट्रोमेकॅनिकल पॉवर स्‍टीअरिंग
· ऑटो ड्राइव्‍ह सिलेक्‍टसह ७ ड्रायव्हिंग मोड्स, ज्‍यामध्‍ये ‘इंडीव्हिज्‍युअल’ मोडचा समावेश.

Add a touch of luxury to your festivities with the limited edition Audi Q8. Unveil opulence with exclusive colours, black styling package and much more. #AudiIndia #AudiQ8 #LimitedEdition #ProgressYouCanFeel #FutureIsAnAttitude pic.twitter.com/f0nPVkW11x

— Audi India (@AudiIN) September 11, 2023

एक्‍स्‍टीरिअर:
· तीन आकर्षक रंग: मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट आणि डेटोना ग्रे.
· स्‍पोर्टी डिझाइन आणि अभूतपूर्व अपस्‍केल प्रेस्टिज.
· अष्‍टकोनी डिझाइनमध्‍ये सिंगलफ्रेम ग्रिल.
· व्‍यापक सी-पिलरचा आकार व रचनेमध्‍ये रेस-विनिंग क्‍वॉट्रो कार्सच्‍या आठवणी दिसून येतात.
· फेण्‍डरचे फ्लेअरचे दरवाज्‍याच्‍या मध्‍यभागापासून सुरू होते आणि अधिक पुढे जात रिअर लिफ्ट गेटसह
· आकर्षकरित्‍या सामावून जाते.
· पॅनोरॅमिक सनरूफ आणि फ्रेमलेस डोअर्स.

· स्‍टॅण्‍डर्ड एचडी मॅट्रिक्‍स एलईडी टेक्‍नॉलॉजीसह डायनॅमिक इंडीकेटर्स रात्रीच्‍या वेळी प्रखर प्रकाशाची खात्री देतात.
· सतत संचालित एलईडी स्ट्रिपसह डायनॅमिक इंडीकेटर्स.
· स्‍पोर्टी लुकसाठी एस-लाइन एक्‍स्‍टीरिअर पॅकेज.
· प्रोनाऊन्‍ड एअर इनटेक्‍स आक्रमक एसयूव्‍ही विशिष्‍टतेमध्‍ये अधिक भर करतात.
· एक्‍स्‍टीरिअरमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करण्‍यासाठी ब्‍लॅक स्‍टाइलिंग पॅकेज प्‍लस.
· ब्‍लॅक रूफ रेल्‍स.
· ब्‍लॅकमध्‍ये सिंगलफ्रेम मार्क.
· प्रिमिअम दर्जा वाढवण्‍यासाठी आर२१ ५-स्‍पोक ग्रॅफाईट ग्रे डायमंड फिनिश अलॉई व्‍हील्‍स.

इंटीरिअर्स:
· रॅप अराऊंड डिझाइन.
· उच्‍च दर्जाचे केबिन ‘ऐरो-अकॉस्टिक्‍स’.
· ड्रायव्‍हर-केंद्रित कॉकपीट डिझाइन.
· बटन-लेस एमएमआय नेव्हिगेशन सिस्‍टमसह टच रिस्‍पॉन्‍स.
· फोर-झोन एअर कंडिशनिंगसह वैयक्तिकृत कूलिंग कम्‍फर्ट.

वैशिष्‍ट्ये:
· एमएमआय व टच रिस्‍पॉन्‍स – २ स्क्रिन्‍स, प्रायमरी (२५.६५ सेमी) व सेकंडरी (२१.८४ सेमी).
· हॅप्टिक व अकॉस्टिक फिडबॅक.
· एमएमआय सर्च – फ्री टेक्‍स्‍ट सर्च.
· ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट.
· नॅच्‍युरल लँग्‍वेज इंटरअॅक्‍शनसह स्‍पीड डायलॉग सिस्‍टम.
· अॅडवान्‍स्‍ड हँडरायटिंग रिकग्निशन – व्‍होल वर्ड रिकग्निशन.
· सेकंडरी स्क्रिनवर शॉर्टकट्ससाठी प्रोव्हिजन.
· ऑडी फोन बॉक्‍स लाइटसह वायरलेस चार्जिंग.
· बीअॅण्‍डओ प्रिमिअम साऊंड सिस्‍टमसह ३डी साऊंड.
· ऑडी म्‍युझिक व स्‍मार्टफोन इंटरफेस.

सुरक्षितता:
· ऑडी प्री-सेन्‍स बेसिक.
· ८ एअरबॅग्‍ज.
· ऑडी पार्क असिस्‍टसह पार्किंग एड प्‍लस.
· रिअर व्‍ह्यू कॅमेरा.
· इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलायझेशन प्रोग्राम.

Audi Q8 Festival Limited Edition Launch Features Price
Automobile Car Luxurious

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जपानमधील या घराण्यासोबत अदानींची भागीदारी… केला हा करार…

Next Post

भारत – एक दर्शन… भारतमातेची नवविधा भक्ती…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
bharatmata

भारत - एक दर्शन... भारतमातेची नवविधा भक्ती...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011