मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऑडीकडून भारतात ही नवीन कार लाँच…

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 18, 2025 | 12:14 pm
in संमिश्र वार्ता
0
Audi RS Q8 Performance

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज भारतात त्‍यांची नवीन उच्‍च-कार्यक्षम लक्‍झरी एसयूव्‍ही ऑडी आरएस क्‍यू८ च्‍या लाँचची घोषणा केली. नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍समध्‍ये उत्तम क्षमता आणि अत्‍याधुनिक लक्‍झरीचे परिपूर्ण संयोजन आहे, ज्‍यामुळे ही कार अपवादात्‍मक क्षमता आणि आकर्षक डिझाइनसह परफॉर्मन्‍स एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करेल. ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स लॉन्चप्रसंगी ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों आणि विश्वविजेता आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा उपस्थित होते.
नवीन ऑडी आरएस क्‍यू८ भारतात २,४९,००,००० रूपये (एक्‍स-शोरूम) या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध आहे. ही कार १०-वर्ष कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी रोडसाइड असिस्‍टण्‍सच्‍या ओनरशीप फायद्यासह येते आणि आकर्षक सर्वसमावेशक मेन्‍टेनन्‍स व सर्विस पॅकेजेस् देखील उपलब्‍ध आहेत.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ”ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍सचे लाँच भारतात सर्वोत्तम ऑडी परफॉर्मन्‍स कार्स आणण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे. क्षमता, अत्‍याधुनिकता आणि दैनंदिन उपयुक्‍ततेच्‍या प्रभावी एकत्रिकरणासह नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स लक्‍झरीबाबत तडजोड न करता सर्वोत्तम कार्यक्षमतेची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. भारतात आमच्‍या आरएस मॉडेल्‍सना मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादामधून आम्‍हाला विशेषत: ऑडी आरएस क्‍यू८ चे जवळपास निम्‍मे ग्राहक असलेल्‍या तरूण ग्राहकांसाठी आमचा परफॉर्मन्‍स कार पोर्टफोलिओ विस्‍तारित करत राहण्‍यास प्रेरणा मिळाली आहे.”

ठळक वैशिष्‍ट्ये:
ड्राइव्‍ह आणि कार्यक्षमता

  • शक्तिशाली ४.० लिटर व्‍ही८ टीएफएसआय इंजिनची शक्‍ती, जे अपवादात्‍मक कार्यक्षमतेसाठी ६४० एचपी शक्‍ती आणि ८५० एनएम टॉर्कची निर्मिती करते.
  • विनासायास पॉवर डिलिव्‍हरी आणि डायनॅमिक प्रतिसादासाठी सहजपणे शिफ्ट होणारे एट-स्‍पीड टिप्‍ट्रॉनिक ट्रान्‍समिशन.
  • फक्‍त ३.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करते, तसेच ३०५ किमी/तासचा पर्यायी टॉप स्‍पीड, ज्‍यामधून रोमांचक गतीचा अनुभव मिळतो.
  • अद्वितीय हाताळणी व नियंत्रणासाठी क्‍वॉट्रो परमनण्‍ट ऑल-व्‍हील ड्राइव्‍हसह स्‍पोर्ट डिफेन्शियलने सुसज्‍ज.
  • अॅडप्टिव्‍ह एअर सस्‍पेंशन, तसेच सानुकूल राइड अनुभवासाठी स्‍पोर्टसह अॅक्टिव्‍ह रोल स्‍टेबिलायझेशन.
  • सुधारित स्‍टॉपिंग पॉवरसाठी ब्‍ल्‍यू, रेड किंवा अॅन्‍थ्रासाइट ब्रेक कॅलिपर्ससह आरएस सिरॅमिक ब्रेक्‍स उपलब्‍ध आहेत.
  • आरएस-स्‍पोर्ट एक्‍झॉस्‍ट सिस्‍टम संपन्‍न, डायनॅमिक टोन देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी रस्‍त्‍यावर रोमांचक ड्राइव्‍हमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करते.
  • ऑल-व्‍हील स्‍टीअरिंग उच्‍च गतीमध्‍ये देखील प्रभावी मनुव्‍हरिंग, स्‍पोर्टी हाताळणी, आत्‍मविश्‍वासपूर्ण व आरामदायी ड्रायव्हिंगची खात्री देते.

एक्‍स्‍टीरिअर:

  • एचडी मॅट्रिक्‍स एलईडी हेडलाइट्ससह ऑडी लेझर लाइट, जे अपवादात्‍मक प्रकाश आणि लक्षवेधक उपस्थिती देते.
  • आरएस-विशिष्‍ट स्‍टायलिंगमध्‍ये आकर्षक व डायनॅमिक लुकसाठी आक्रमक डिझाइन घटक आहेत.
  • आर२३ व्‍हील्‍स विशिष्‍ट डिझाइन्‍समध्‍ये ऑफर करण्‍यात आले आहेत:
    o स्‍टॅण्‍डर्ड: ६-वाय-ट्विन-स्‍पोक, मॅट निओडायमियम गोल्‍ड
    o ब्‍लॅक मेटलिक किंवा सिल्‍क मॅट ग्रेमध्‍ये जवळपास ६ पर्याय उपलब्‍ध आहेत.
  • आरएस रूफ एज स्‍पॉयलर आणि आरएस स्‍पोर्ट एक्‍झॉस्‍ट सिस्‍टम, ज्‍यामधून कारची स्‍पोर्टी आणि कार्यक्षमता-केंद्रित विशिष्‍टता दिसून येते.
  • अधिक वैयक्तिकरणासाठी ब्‍लॅक स्‍टायलिंग पॅकेज आणि ब्‍लॅक स्‍टायलिंग पॅकेज प्‍लस पर्याय.
  • अत्‍याधुनिक फिनिशसाठी मॅट ग्रेमध्‍ये एक्‍स्‍टीरिअर मिरर हाऊसिंग्‍ज.

रंग:

  • स्‍टॅण्‍डर्ड एक्‍स्‍टीरिअर रंग: मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट, डेटोना ग्रे, अस्‍कारी ब्‍ल्‍यू, चिली रेड, साखीर गोल्‍ड, सॅटेलाइट सिल्‍व्‍हर, वेटोमो ब्‍ल्‍यू.
  • ऑडी एक्‍सक्‍लुसिव्‍ह रंग: मिसानो रेड पर्ल इफेक्‍ट, डीप ग्रीन पर्ल इफेक्‍ट, सेपांग ब्‍ल्‍यू पर्ल इफेक्‍ट, आयपनेमला ब्राऊन मेटलिक, जावा ग्रीन मेटलिक, हवाना ब्‍लॅक मेटलिक, जावा ब्राऊन मेटलिक, सियाम बीज मेटलिक, कॅरॅट बीज मेटलिक.
  • इंटीरिअर रंग पर्याय: ब्‍लॅकसह ब्‍लॅक स्टिचिंग, ब्‍लॅकसह रॉक ग्रे स्टिचिंग, ब्‍लॅकसह ब्‍ल्‍यू स्टिचिंग, ब्‍लॅकसह एक्‍स्‍प्रेस रेड स्टिचिंग आणि कॉग्‍नक ब्राऊनसह ग्रॅनाईट ग्रे स्टिचिंग.

आरामदायीपणा आणि तंत्रज्ञान:

  • ४-झोन क्‍लायमेट कंट्रोलसोबत सुधारित केबिन कम्‍फर्टसाठी एअर आयोनायझर आणि फ्रॅग्रॅन्‍स फंक्‍शन.
  • वैयक्तिकृत आरामदायीपणासाठी पॉवर-अॅडजस्‍टेबल फ्रण्‍ट सीट्ससह मेमरी फंक्‍शन.
  • ड्राइव्‍ह करताना अधिक लक्‍झरीसाठी फ्रण्‍ट सीट व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्‍शन.
  • प्रभावी पार्किंग आणि अधिक सुरक्षिततेसाठी पार्क असिस्‍ट प्‍लससह ३६०-डिग्री कॅमेरा सिस्‍टम.
  • सुरक्षित व युजर-अनुकूल एण्‍ट्री आणि एक्झिटसाठी पॉवर लॅचिंग डोअर्स.
  • ऑप्‍शनल पॅनोरॅमिक सनरूफ, जे केबिनमध्‍ये नैसर्गिक प्रकाश येण्‍याची सुविधा देते.
  • ड्राइव्‍ह करताना विनासायास कनेक्‍टीव्‍हीटीसाठी ऑडी फोन बॉक्‍ससह वायरलेस चार्जिंग.
  • एक्‍स्‍टीरिअर मिरर्स, जे पॉवर-अॅडजस्‍टेबल, हीटेड असण्‍यासोबत इलेक्ट्रिकली फोल्‍ड करता येतात, तसेच अधिक सोयीसुविधेसाठी दोन्‍ही बाजूस
    ऑटो-डिमिंग आणि मेमरी फंक्‍शन.
  • लगेज कम्‍पार्टमेंट लिड, जे सोईस्‍करपणे उपलब्‍ध होण्‍यासाठी इलेक्ट्रिकली ऑपरेट करता येते.

इंटीरिअर आणि इन्‍फोटेन्‍मेंट:

  • ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लसमध्‍ये सुधारित ड्रायव्हिंग अनुभवासाठी आरएस-विशिष्‍ट लेआऊट आहे.
  • उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा व सपोर्टसाठी प्रीमियम व्‍हॅल्‍कोना लेदरमध्‍ये अपहोल्‍स्‍टरी केलेल्‍या फ्रण्‍ट स्‍पोर्ट सीट्स.
  • अधिक आरामदायीपणासाठी फ्रण्‍ट सीट हीटिंग आणि चारही बाजूने लम्‍बर सपोर्ट.
  • अधिक वैविध्‍यता आणि आरामदायीपणासाठी रिअर सीट बेंच प्‍लस, जे स्थिर सीटिंग व्‍यवस्‍था देते.
  • स्‍पोर्टी व अत्‍याधुनिक इंटीरिअरसाठी अॅल्‍युमिनिअम रेस आणि अॅन्‍थ्रासाइटमध्‍ये उपलब्‍ध इनलेज.
  • प्रीमियम ऑडिओ सिस्‍टम्‍सचा पर्याय:

o स्‍टॅण्‍डर्ड: प्रभावी साऊंड क्‍वॉलिटीसाठी बँग अँड ओल्‍युफसेन ३डी प्रीमियम साऊंड सिस्‍टमसह १७ स्‍पीकर्स आणि ७३० वॅट आऊटपुट.

o ऑप्‍शनल: अद्वितीय ऑडिओ अनुभवासाठी बँग अँड ओल्‍युफसेन ३डी प्रीमियम साऊंड सिस्‍टमसह २३ स्‍पीकर्स आणि १,९२० वॅट आऊटपुट.

  • सर्वोत्तम नियंत्रण आणि सहज नेव्हिगेशनसाठी एममएआय नेव्हिगेशन प्‍लससह एमएमआय टच रिस्‍पॉन्‍स.
  • अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्‍लस परिपूर्ण वातावरण निर्मितीसाठी ३० कलर पर्याय देते.

सुरक्षितता:

  • नकळत लेन ड्रिफ्टिंगला प्रतिबंध होण्‍यास मदत करण्‍यास डिझाइन करण्‍यात आलेली लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्‍टम.
  • प्रवाशांच्‍या सर्वसमावेशक संरक्षणासाठी संपूर्ण केबिनमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या बसवण्‍यात आलेल्‍या सहा एअरबॅग्‍ज.
  • गतीशीलपणे ड्रायव्हिंग करताना अधिक वेईकल स्थिरता व नियंत्रणासाठी इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल.
  • लांबच्‍या प्रवासादरम्‍यान अधिक आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवासाठी क्रूझ कंट्रोलसह स्‍पीड लिमिटर.

मालकीहक्‍क फायदे:

  • १०-वर्ष कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी रोडसाइड असिस्‍टण्‍स.
  • आकर्षक सर्वसमावेशक मेन्‍टेनन्‍स आणि सर्विस पॅकेज उपलब्‍ध आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी जे आहे त्यात समाधान राखावे, जाणून घ्या, मंगळवार, १८ फेब्रुवारीचे राशिभविष्य

Next Post

चक्कर येवून पडलेल्या भिका-यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने मृत्यू…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ सरकार झुकले…सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा

सप्टेंबर 9, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी…बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सप्टेंबर 9, 2025
mou1 1024x496 1
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

सप्टेंबर 9, 2025
Untitled 5
मुख्य बातमी

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान…महाराष्ट्राच्या या नेत्यावर मोठी जबाबदारी

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी SIT स्थापन…रोहित पवारांकडून स्वागत

सप्टेंबर 9, 2025
crime 13
संमिश्र वार्ता

धक्कादायक….चणकापूरच्या आश्रमशाळेत वैद्यकिय मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू…मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

सप्टेंबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
Next Post
crime 13

चक्कर येवून पडलेल्या भिका-यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने मृत्यू...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011