शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या राज्याच्या अणुऊर्जा प्रकल्पाला परवानगी… वीज निर्मिती क्षमतेमध्ये भरीव योगदान देण्याच्या दिशेने पाऊल

by India Darpan
सप्टेंबर 11, 2024 | 12:42 am
in संमिश्र वार्ता
0
WhatsAppImage2024 09 10at8.05.45PMCA9L

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताची अणुसुरक्षा नियामक संस्था, अणुऊर्जा नियामक मंडळ (AERB) ने राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाच्या (RAPP) युनिट-7 मध्ये नियंत्रित अणुविखंडन अभिक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सुरक्षा उपाय आणि कार्यान्वयन तत्परतेचा सखोल आढावा घेतल्यानंतर हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प, युनिट-7, राजस्थानमधील रावतभाटा जिल्ह्यात स्थित असून हे स्वदेशात आरेखित आणि विकसित केलेले 700 MWe प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिऍक्टर (PHWR) चे तिसरे युनिट आहे. हे युनिट गुजरातमधील काक्रापार अणुऊर्जा प्रकल्पात (KAPP) सध्या कार्यरत असलेल्या युनिट्सला जोडले जाईल.

अणुऊर्जा नियामक मंडळाच्या (AERB) अधिकृततेमध्ये अणुभट्टीच्या नियंत्रक प्रणालीमध्ये जड पाण्याची भर घालणे आणि अत्यावश्यक असा प्रथम दृष्टीकोन सुरू करणे समाविष्ट आहे, ज्यामध्ये नियंत्रित परमाणु विखंडन समाविष्ट आहे. यात कमी शक्तीच्या भौतिकशास्त्राच्या प्रयोगांचे आयोजन देखील समाविष्ट आहे. हा निर्णय अणुभट्टीची रचना, बांधकाम आणि कार्यान्वयनाच्या सज्जतेचे सर्वसमावेशक मूल्यांकन तसेच तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर अणुऊर्जा नियामक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

“अणुऊर्जा नियामक मंडळाच्या परवानगीतून आमच्या कठोर नियामक निरीक्षण तसेच सर्व सुरक्षा आणि नियामक मानकांचे पालन स्पष्ट होते. यावर अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष डी. के. शुक्ला यांनी जोर दिला. आमची पद्धतशीर पुनरावलोकने आणि तपासण्या सर्वोच्च सुरक्षा पातळी सुनिश्चित करतात. आमचा निवासी कार्यस्थळ निरीक्षक चमू कमिशनिंग प्रक्रियेचे बारकाईने निरीक्षण करत राहील, असेही ते म्हणाले.

राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प, युनिट-7 च्या पूर्ण कार्यान्वित होण्याच्या दिशेने आणि भारताच्या व्यावसायिक वीज निर्मिती क्षमतेमध्ये भरीव योगदान देण्याच्या दिशेने ही मान्यता एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या संस्थेच्या ड्रग डिस्ट्रक्शन कमिटीने १७७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थांचे असे केले नष्ट

Next Post

गणेश मंडळ पदाधिका-यास मारहाण, टोळक्याचा धुडघूस…गुन्हा दाखल

Next Post
fir111

गणेश मंडळ पदाधिका-यास मारहाण, टोळक्याचा धुडघूस...गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011