नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या मोहिमे अंतर्गत आज संरक्षण क्षेत्रातील ७ कंपन्यांचे उदघाटन केले. आगामी काळात या कंपन्या देशाच्या संरक्षण आणि विकासाच्या क्षेत्रात मोठे योगदान देतील, असे ते म्हणाले. या ७ कंपन्यांचा व्हिडिओ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी प्रसारित केला आहे. बघा हा अफलातून व्हिडिओ
https://twitter.com/rajnathsingh/status/1448923826574671875