इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे तब्बल २ लाखांहून अधिक जनता विस्थापीत झाली आहे. दळणवळणासह अन्य पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एक रेल्वे स्टेशन तर पूर्णपणे पुराने नष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी पूलही वाहून गेले आहेत. तेथील महाकाय पुरस्थिती दर्शविणारे हे काही थरारक व्हिडिओ
पादचारी पूल वाहून गेला
https://twitter.com/GaiaNewsIntl/status/1526596654085857281?s=20&t=x_sW6qoe9j2k3rRVvdom0A
मोठा पूलच कोसळला
https://twitter.com/otvnews/status/1526560894888464390?s=20&t=x_sW6qoe9j2k3rRVvdom0A
अशी आहे भयावह स्थिती
https://twitter.com/JoseLoc77/status/1526725178973208581?s=20&t=x_sW6qoe9j2k3rRVvdom0A