मुंबई – ८० च्या दशकात प्लेन हायजॅक झालेल्या सत्य घटनेवर आधारित बेल बॅाटम हा चित्रपट १९ ॲागस्ट रोजी सिनेमाघरात रिलीज होणार आहे. आहे. यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून त्याने सिक्रेट एंजटचा रोल साकारला आहे या चित्रपटात.सर्वात जास्त चर्चा आहे अभिनेत्री लारा दत्ताची. तीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वानी कपूर, हुमा कुरेशी, जॅकी भग्नानी यांच्याही भूमिका आहे. रंजित तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाच्या इंदिरा गांधीची भूमिका करतांना लारा दत्त यांनी मेकअप करतांनाचा व्हिडिओ अक्षय कुमारने काल ट्विट केला होता. त्याचबरोबर त्याने या चित्रपटातील एक गाणे अक्षय कुमारने ट्विट केले असून My favourite song असे म्हटले आहे. तर बघू या अक्षय कुमारचे हे गाणे …
https://twitter.com/akshaykumar/status/1423540652533374980?s=20