शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेचा तिसरा टप्पा या तारखेपासून

जानेवारी 15, 2025 | 3:06 pm
in संमिश्र वार्ता
0
pune vidyapith

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे संचलन दि. 18 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण 197 परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. सदर परीक्षेस पदवी, पदव्यूत्तर, विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमांचे खालील परीक्षा संपन्न होणार आहेत.

या परीक्षेत पदवी अभ्याक्रमाच्या MBBS (CBME-2019): III(I) & III(II) year, 1st to 4th year: BAMS (2010, 2012, 2017), BUMS (New, 2013, 2017): BHMS (Old, New, 2015). B.P.Th (Revised 2012), B.O.Th. (Revised), First/Second/Third/ Fourth/Fifth Semester of B.Sc. (Nursing), All semester of BASLP, BPΟ (2017) 2nd year: BAMS & BUMS (2021) तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (Diploma Dentistry/MD-MS Ayurveda & MD-MS Unani/ MD. Homeopathy / Diploma Ayurveda / MOTH / MASLP / M.Sc. (Audiology), M.Sc. (SLP) / MPO), M. Sc-Nursing / MPTh / MPT) परीक्षा घेण्यात येणार आहेत.

विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात(BPMT, M.Sc. Pharmaceutical, MPH(N), MBA, B. Optometry, Diploma Optometry/Diploma Ophthalmic, Diploma Paramedical, PG-DMLT, CCMP, MMSPC) च्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये एकूण अंदाजे 90,873 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ठ होणार आहे. हिवाळी – 2024 तिसऱ्या टप्प्यातील तृतीय वर्ष एम. बी. बी. एस. व अंतिम वर्ष एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका प्रायोगिक तत्वावर (Pilot Basis) ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर पेपर सुरु होण्याआधी पाठविण्यात येतील असे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.

सदर प्रयोग यशस्वी झाल्यानंतर इतर अभ्यासक्रमांच्याही प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठवून, लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचे संपूर्ण डिजिटलायझेशन करण्याचा मानस असल्याची माहिती डॉ. संदीप कडू यांनी दिली. वरील तृतीय वर्ष एम. बी. बी. एस. व अंतिम वर्ष एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व एम. बी. बी. एस. परीक्षार्थींनी परीक्षाकेंद्रावर एक तास आगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी 09ः00 वाजता तसेच दुपारच्या सत्रासाठी दुपारी १ वाजता रिपोर्ट करावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Next Post

शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी…वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी आदेश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Untitled 14

शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी…वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी आदेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011