शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तुमच्याकडे Xiaomiचा स्मार्टफोन आहे? मग, हे वाचाच

by India Darpan
फेब्रुवारी 7, 2022 | 5:18 am
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
Xiaomi ने Redmi आणि MI chya फोन वापरकर्त्यांसाठी एक खुशखबर आहे. Xiaomi ने अखेर भारतात Xiaomi आणि Redmi फोनसाठी MIUI 13 ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली आहे. सोशल मीडिया हँडलवरील लाईव्ह स्ट्रीमद्वारे, कंपनीने नवीन MIUI हे आजपर्यंतचे सर्वोत्तम असल्याचा दावा केला आहे. या अपडेटबद्दल बोलायचे झाले तर, नव्याने लॉन्च झालेल्या फोनपासून ते काही जुन्या फोनपर्यंत हे अपडेट दिले जात आहे. हे अपडेट Redmi Note 10 Pro Max व्यतिरिक्त अलीकडेच लॉन्च झालेल्या Xiaomi 11T Pro मध्ये देखील देण्यात आले आहे. यासोबतच Xiaomi 11i हायपरचार्ज आणि Xiaomi 11i ला देखील हे अपडेट मिळाले आहे. स्मार्टफोन निर्माता Xioami ने 2022 च्या पहिल्या तिमाहीत आपल्या वापरकर्त्यांसाठी MIUI 13 सॉफ्टवेअर लाँच केले आहे. सुधारित कार्यप्रदर्शन, नवीन डिझाइन तसेच अनेक मल्टी-टास्किंग वैशिष्ट्यांसोबत हे सॉफ्टवेअर परिपूर्ण आहे. कंपनीने हे सॉफ्टवेअर Redmi आणि Mi च्या 10 स्मार्टफोन्समध्ये अपडेट केले आहे.

या १० स्मार्टफोन्सचा समावेश
1.Mi 11 Ultra 2.Mi 11X Pro
3.Xiaomi 11T Pro
4.Xiaomi 11 Lite NE 5G
5.Mi 11 Lite
6.Redmi Note 10 Pro Max
7.Redmi Note 10 Pro
8.Redmi Note 10
9.Redmi 10 Prime
10.Mi 11X

जर तुमच्याकडेही यापैकी कोणताही स्मार्टफोन असेल तर तुम्हाला लवकरच एक नवीन अपडेट देण्यात येईल. जे मार्च २०२२ पर्यंत येण्याची शक्यता आहे. याशिवाय जर तुमचा फोन या लिस्टमध्ये नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्हालाही कंपनीकडून लवकरच हे अपडेट मिळू शकते. याबाबतची माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे. MIUI 13 च्या नवीन अपडेट सोबत आता, लाईव्ह वॉलपेपर च समावेश असेल तसेच Xiaomi स्मार्टफोन्सना नवीन ऑप्टिमाइझ केलेली फाइल स्टोरेज सिस्टीम मिळेल जी तुमच्या Xiaomi स्मार्टफोन्समध्ये साठवलेल्या फायली वाचण्याचा आणि लिहिण्याचा वेग वाढवेल.एक नवीन स्मार्ट बॅलन्स वैशिष्ट्य आहे जे Xiaomi स्मार्टफोनवरील बॅटरीचे आयुष्य 10 टक्क्यांपर्यंत वाढवेल.यासोबतच थीममध्येही बदल केला जाणार आहे. MIUI 13 Xiaomi स्मार्टफोन्समध्ये नवीन विजेट्स आणेल, तसेच नवीन साइडबारसह सेटिंग्ज आणि टूल्समध्ये लवकर प्रवेश करता येण्याची सुविधा उपलब्ध असेल.या व्यतिरिक्त MIUI मध्ये एक मोठा बदल असणार आहे, तो म्हणजे आता तुम्हाला तुमच्या फोनमधून अवांछित सिस्टम अॅप्स देखील काढून टाकता येतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जम्मू मध्ये होणार हे मोठे फेरबदल; केंद्र सरकारच्या हालचाली

Next Post

आज आहे रथसप्तमी; असे आहे महत्त्व, अशी करा पूजा

Next Post
rathsaptami

आज आहे रथसप्तमी; असे आहे महत्त्व, अशी करा पूजा

ताज्या बातम्या

GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011