परमवीर सिंग प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला. तेव्हा एक प्रश्न निर्माण मनात झाला की, न्यायालये भाबडी असतात ?वेड पांघरून पेडगावला जातात? की कुणाच्या दबावाखाली काम करतात? सविस्तर ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
(या व्हिडिओतील मते ही ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचे आहेत. त्याशी इंडिया दर्पण सहमत असेलच असे नाही)