विशेष प्रतिनिधी, मुंबई
अरबी समुद्रात तयार झालेले वादळाचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. हे चक्रीवादळ येत्या १६ मे रोजी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज आहे. त्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर काय परिणाम होईल, हे सांगत आहेत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई केंद्रातील ज्येष्ठ वैज्ञानिक शुभांगी भुते
बघा व्हिडिओ