रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऍपल डेज सेलला सुरुवात….५ जानेवारीपर्यंत मिळणार आकर्षक सवलती

by Gautam Sancheti
डिसेंबर 30, 2024 | 4:00 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 52

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतातील प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनल रिटेल चेन विजय सेल्सने ऍपल डेज सेलची घोषणा केली आहे. हा सेल ५ जानेवारी २०२५ पर्यंत त्यांच्या १४०+ रिटेल आउटलेट आणि ऑनलाइन वेबसाइटवर उपलब्ध असेल. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, घड्याळे, एअरपॉड्स आदी ऍपलची प्रीमियम उत्पादने आकर्षक किंमतीत विविध सवलतींसह खरेदी करण्याची सुविधा मिळेल.

विजय सेल्सचे संचालक श्री. नीलेश गुप्ता यांनी सांगितले की, “ऍपल डेज सेल हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि अविश्वसनीय मूल्याचा उत्सव असून पुन्हा एकदा याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आकर्षक डील आणि एक्सचेंज बोनससह ऍपल प्रेमी लोकांसाठी त्यांचे डिव्हाइस अपग्रेड करण्याची आणि नवीन वर्षाची शानदार सुरुवात करण्याची ही उत्तम संधी आहे.”

या सेलच्या माध्यमातून ऍपल उपकरणे अविश्वसनीय मूल्यासह अपग्रेड करण्याची उत्तम संधी आहे आणि वर तुम्ही इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि आकर्षक कॅशबॅक अशा खास ऑफरचा आनंद घेऊ शकता. तुम्ही अत्याधुनिक आयफोन १६ प्रो किंवा पॉवरहाऊस आयफोन १६ प्रो मॅक्स अनुभवण्याची वाट पाहत असाल तर योग्य संधी आली आहे. तसेच पूर्वीचे मॉडेल एक्सप्लोर करू इच्छिणाऱ्यांसाठी, आयफोन १५ मालिका आणि आयफोन १३ मालिका देखील अत्यंत आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. ही मॉडेल्स अपवादात्मक कामगिरी करत राहतात आणि अपग्रेड करण्यासाठी किंवा भेटवस्तू देण्यासाठी आदर्श आहेत.

ऍपल डेज सेलमधील आकर्षक सवलती:

  • लेटेस्ट आयफोन १६ मिळवा ६६,९०० रुपयांच्या खास प्रारंभिक किमतीत, आयफोन 16 प्लसची सुरुवात ७५,४९० रुपयांपासून पासून होते. या किमातींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ४,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
  • शक्तिशाली आयफोन १६ प्रो १,०३,९०० रुपये आणि आयफोन १६ प्रो मॅक्स १,२७,६५० अशा प्रारंभिक किमतीत उपलब्ध असतील. या किमातींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ३,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
  • आयफोन १५ रुपये ५७,४९० च्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असेल. आयफोन १५ प्लस रुपये ६६,३०० पासून सुरू होतो. या किमातींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ३,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
  • आयफोन १४ हा ४८,९०० रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असेल. या किमतीमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील १,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
  • आयफोन १३ रुपये ४२,९०० च्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असेल. या आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील १,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
  • आयपॅड १० जनरेशन २९४९९ रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असेल; आयपॅड एअर एम२ चिपसह रुपये ५०४९९, तर आयपॅड प्रो एम४ चिपसह रुपये ८६,८९९ पासून सुरू होतात. या किमातींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ४,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
  • १३-इंच आणि १५-इंच आकारात उपलब्ध असलेल्या मॅकबुक एअर लाइनअपसह आपल्या उत्पादकतेत भर घाला. एम१ चिपसह मॅकबुक एअर ६३,८९० रुपयांपासून आणि एम२ चिपसह ७९,८९० रुपयांपासून सुरू होतात. ९३,३९० रुपयांपासून सुरू होणाऱ्या एम३ चिपसह अत्याधुनिक गतीची निवड करा. या किमातींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील १०,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
  • १५-इंच आणि १६-इंच मॉडेलमध्ये उपलब्ध असलेल्या मॅकबुक प्रो मालिकेसह नावीन्यपूर्ण अनुभव घ्या. एम४ चिपसह मॅकबुक प्रो ची सुरुवात १,४७,९०० रुपयांपासून होते. १,७४,९०० रुपयांपासून एम४4 प्रो चिपला अपग्रेड करता येईल. या किमातींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ५,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
  • लेटेस्ट ऍपल वॉच सिरीज १० ४१,०९९ रुपयांपासून उपलब्ध होईल, तर ऍपल वॉच एसई (सेकंड जनरेशन) २१,१९९ रुपयांपासून सुरू होते. ऍपल वॉच अल्ट्रा २ देखील रुपये ७९,५९९ च्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. या किमातींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ४,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
  • वापरकर्ते लेटेस्ट एअरपॉडस ४ फक्त ११,२४९ मध्ये खरेदी करू शकतात तर एएनसी वैशिष्ट्यासह एअरपॉडस ४ रुपये १६,४०० ला उपलब्ध आहे. एअरपॉडस प्रो (सेकंड जनरेशन) २१,४९० रुपयांच्या आकर्षक किंमतीला खरेदी करता येईल. या किमातींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील २,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
  • बीट्स ऑडिओसह ऑडिओ एक्सलन्स ४,२९० रुपयांपासून सुरू होते, या किमातींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील १,५०० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उच्चशिक्षीत तरूणीस ब्लॅकमेल करुन बलात्कार…नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

अल्पवयीन मुलीचा विनयभंग…आरडाओरड केल्याने संशयिताने धुम ठोकली

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Next Post
rape

अल्पवयीन मुलीचा विनयभंग…आरडाओरड केल्याने संशयिताने धुम ठोकली

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011