अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सवी वर्ष आज साजरे होत असताना देशभरात सर्वत्र १५ ऑगस्ट झेंडा वंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडतोय, मनमाड जवळच्या अंकाई किल्ल्यावर येवला तहसीलदार प्रमोद हिले यांच्या सूचनेनुसार स्थानिक मंडल अधिकारी, ट्रॅकर्स ग्रुप यांनी झेंडा फडकवत राष्ट्रगीत गात तिरंग्याला मानवंदना दिली.