बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मंत्री धनंजय मुंडे विरोधात अजित पवार यांचा मोठा निर्णय…अंजली दमानिया यांनी केले स्वागत

by India Darpan
फेब्रुवारी 4, 2025 | 12:45 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
anjali damaniya


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप विरोधकांकडून मंत्री धनजंय मुंडे यांच्यावर करण्यात आला होता. याबाबत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन सदस्यीय चौकशी पथक समिती गठीत करुन एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अजित पवार यांच्या या निर्णयानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, पालकमंत्री अजित पवार यांच्या घोषणेचे स्वागत! २०२३-२४ आणि २४-२५ च्या जिल्हा नियोजन समिती प्रशासकीय मान्यतेची होणार चौकशी होणार आहे. तीन सदस्यीय चौकशी पथक समिती गठीत करण्यात आली असून एका आठवड्यात अहवाल देणार आहे.

पुढे या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाला… या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता… याबाबत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.. नियोजन समितीची बैठक होताच आता २०२३-२४ आणि २४-२५ सालच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सर्वकष चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आले आहे. यामध्ये धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष असतील तर अर्थ आणि सांख्यिकी संचलनालय अपर संचालक म.का. भांगे व जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांचा या चौकशी पथकात समावेश आहे.

हे पथक मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, त्याकरिता निधी वितरण याची चौकशी करुन एका आठवड्यात हा अहवाल सादर करावा असे आदेश राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी दिले आहेत.

या घोषणेचे स्वागत!

पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा

2023-24 आणि 24- 25 च्या जिल्हा नियोजन समिती प्रशासकीय मान्यतेची होणार चौकशी

तीन सदस्यीय चौकशी पथक समिती गठीत; एका आठवड्यात देणार अहवाल

बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाला… या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा…

— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 3, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर…..

Next Post

जमिन खरेदी विक्रीतील कमिशनचा वाद… दोघांनी वृध्दाकडून तब्बल २७ लाख रूपयांची खंडणी वसूल केली

Next Post
crime1

जमिन खरेदी विक्रीतील कमिशनचा वाद… दोघांनी वृध्दाकडून तब्बल २७ लाख रूपयांची खंडणी वसूल केली

ताज्या बातम्या

ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011