शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एनकाउंटर हे नेहमी सत्य लपवण्यासाठीच केले जातात…अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया

by Gautam Sancheti
सप्टेंबर 24, 2024 | 12:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
anjali damaniya

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अक्षय शिंदेवर सगळ्यात कठोर शिक्षा व्हायला हवी होतीच, पण एनकाउंटर हे नेहमी सत्य लपवण्यासाठीच केले जातात अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शाळेच्या प्रशासनाचे गायब लोक कुठे आहेत ? कोतवाल आणि आपटे कुठे आहेत? आज पर्यंत गायब आहे हे पटते का ? जर हे निर्दोष आहेत तर ते अजून फरार कशामुळे आहेत ?

सत्य लपवले जात आहे का ? आज सरन्यायाधीश चंद्रचूड मुंबईत आहे त्यांनी ताबडतोब Suo Moto दाखल घेऊन चौकशी चे आदेश दिले पाहिजे

अक्षय शिंदेवर सगळ्यात कठोर शिक्षा व्हायला हवी होतीच, पण एनकाउंटर हे नेहमी सत्य लपवण्यासाठीच केले जातात.

शाळेच्या प्रशासनाचे गायब लोक कुठे आहेत ? कोतवाल आणि आपटे कुठे आहेत? आज पर्यंत गायब आहे हे पटते का ?

जर हे निर्दोष आहेत तर ते अजून फरार कशामुळे आहेत ?

सत्य लपवले जात आहे का… https://t.co/nc0MREU4GE

— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 23, 2024

.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमित ठाकरे यांनी दिली ही प्रतिक्रिया….

Next Post

एन्काऊंटर घटनेनंतर विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हे उत्तर…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
cm eknath shinde 1 e1704958478974

एन्काऊंटर घटनेनंतर विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हे उत्तर…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011