मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटल्यानंतर पहिलीच अंगारकी चतुर्थी आज आली आहे. तसेच, ही या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे. मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असते. चतुर्थीचा उपवास सुरू करणे आणि तो सोडणे हे अंगारकीच्या चतुर्थी दिवशीच करतात. आजच्या या शुभ दिवसानिमित्त मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन घ्या LIVE