इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ऋतुजा रमेश लटके यांचा विजय झाला आहे. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागले होते. शह-काटशह यासह विविध प्रकारच्या राजकारणाचे दर्शन या निवडणुकीत झाले. या निवडणूक निकालाचा नेमका अर्थ काय आहे, कुणाचा जय झाला, कुणाचा पराजय झाला, आगामी काळात याचा काही फायदा होणार का, झालाच तर कुणाला होणार यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे.
बघा त्यांच्या विश्लेषणाचा हा व्हिडिओ
Andheri By Poll Election Result Analysis Video