शुक्रवार, ऑक्टोबर 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मला झोप येणार नाही… रात्रभर भेगा शोधत मी जागे राहीन…आनंद महिंद्राने शेअर केला अनोख्या हॅाटेलचा व्हिडिओ, नक्की बघा….

ऑगस्ट 13, 2023 | 8:53 pm
in संमिश्र वार्ता
0
anand mahindra


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगभर असे हॅाटेल व रिसोर्ट आहे जे वेगळेपण जपतात. महिंद्र ग्रपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर अशाचा एका हॅाटलेचा व्हीडिओ शेअर केला आहे. मालदीव येथे असलेल्या या अंडरवॅाटर हॅाटेलला द मुराका असे बोलले जाते. समुद्रात हे १६ फुट खाली आहे.

या हॅाटेलबाबत आनंद महिंद्र यांनी सांगितले की, मुराका हा मालदीवचा आणि जगातील पहिला अंडरवॉटर हॉटेल सूट आहे. मला हे पोस्ट एका सूचनेसह पाठवले आहे. येथे राहिल्यास आठवड्याच्या शेवटी विश्रांतीची खात्री होईल. खरे सांगायचे तर, मला वाटत नाही की मला झोप येईल… काचेच्या छताला भेगा शोधत मी जागे राहीन…

प्रसिध्द उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेले प्रत्येक ट्विट ‘हिट’ ठरतात. यावेळीही त्यांनी या मालदिवच्या हॅाटलेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Anand Mahindra shared a video of the unique Hotel


The Muraka was the Maldives’ and the world's, very first underwater hotel suite. I was sent this post with a suggestion that a stay here would ensure the most relaxed weekend rest. To be honest, I don’t think I would get a wink of sleep…I would stay awake looking for cracks in… pic.twitter.com/CkqUPNlPJs

— anand mahindra (@anandmahindra) August 12, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १४ ऑगस्ट २०२३चे राशिभविष्य…

Next Post

दुर्दैवी… चौथ्या मजल्यावरून थेट चेंबरमध्ये पडला… चुंचाळेत युवकाचा मृत्यू…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
IMG 20230813 WA0016 1 e1691947353476

दुर्दैवी... चौथ्या मजल्यावरून थेट चेंबरमध्ये पडला... चुंचाळेत युवकाचा मृत्यू...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011