नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गाण्यातून शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी याबाबतची पोस्टही सोशल मीडियात टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींजी के रूप मे- निर्णायक नेता पाया है वैश्विक नेतृत्व देखा है संकट मोचक पाया है तारणहार देखा है, आओ बधाई देते है, संवेदनशील हृदय के कवि,नए भारत के राष्ट्रपिता, मा. नरेंद्र मोदीजी को उन्ही के लिखित शब्दों को गीत मे पिरोकर ! संगीत-श्री रूपकुमार रठोड. तर बघा अमृता फडणवीस यांच्या आवाजातील हे गाणे
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1438756143493378058?s=20