मुंबई – प्रख्यात गायिका आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मिडियावर त्या सतत सक्रीय असतात. त्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याचा व्हिडिओ अमृता यांनी सोशल मिडियात शेअर केला आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1461681867770396673?s=20