शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमरावतीच्या शिव ठाकरेला सलमान खानची मोठी ऑफर?

by India Darpan
फेब्रुवारी 19, 2023 | 5:06 am
in मनोरंजन
0
Fo18cTGacAAEutN

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिग बॉसचे १६ वे पर्व नुकतेच संपले. सगळ्यांचे अंदाज चुकवत एमसी स्टॅनने विजेतेपद पटकावले. संभाव्य विजेता म्हणून ज्याच्या नावाची चर्चा होती तो अमरावतीचा शिव ठाकरे उपविजेता ठरला.

अमरावतीत परतल्यानंतर शिवचे जंगी स्वागत करण्यात आले. बिग बॉसनंतर मला ओळख मिळाली. ती टिकवण्यासाठी आता मला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. ओळख निर्माण कठीण असले तरी ती टिकवून ठेवणे हे त्यापेक्षाही मोठे असते, असे शिव म्हणतो. मोाठे स्वप्न असेल तर मेहनतही तेवढीच घ्यावी लागते. सलमान खानने दिलेल्या ऑफरबाबतही तो बोलला आहे.

बिग बॉस झाल्यानंतर त्यातील परफॉर्मन्स पाहून सलमान खानकडून कामासाठी काही ऑफर मिळाली का, असा प्रश्न शिव ठाकरेला विचारण्यात आला. याचे उत्तर देताना शिव सांगतो, “मी बिग बॉसमध्ये खूप मनापासून काम केले आहे. सलमान खानने ऑफर दिली की नाही, याबद्दल मला माहीत नाही. पण बिग बॉसमधील माझ्या परफॉर्मन्सचे मात्र त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमामुळे मला मोठमोठ्या लोकांशी बोलता आले, मोठ्या सर्कलमध्ये जाता आले, त्यामुळे मी खूश आहे. सर्वांना आता शिव ठाकरे कोण आहे, हे कळले आहे.

अमरावतीतील मुलगा सलमान खानसोबत बसेल, सलमान खान त्याला ओळखेल असे कोणालाच वाटले नव्हते. पण हे प्रत्यक्षात उतरले आहे. बिग बॉसनंतर एक पार्टी झाली. या पार्टीमध्ये मला सलमान खानने सांगितले की, तुला मराठीमध्ये मोठे प्रोजेक्ट मिळतील. हिंदीतही मिळतील. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे,” असे शिव ठाकरेने सांगितले.

“आता मला खूप मेहनत करावी लागेल. जेवढे स्वप्न मोठे तेवढीच जास्त मेहनत करावी लागेल. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणे, लोकांच्या प्रेमाचा आदर करत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. आता माझा प्रवास सुरू झालेला आहे,” असेही शिव ठाकरे म्हणाला.

बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांसाठी फराह खानने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये शिव ठाकरेही सामील झाला होता. पार्टीमध्ये शिव ठाकरेने चांगलीच धमाल केली. पार्टीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये तो अर्चाना गौतमसोबत डान्स करताना दिसत आहे. अर्चनानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शिवबरोबर डान्स करतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Amravati Shiv Thakare Salman Khan Offer
Big Boss 16

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोदरेज ग्रुपकडून राज कपूर यांच्या बंगल्याची खरेदी; मोजली एवढी किंमत

Next Post

आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत असलेली स्वरा भास्कर आहे कोट्यवधींची मालकीण

Next Post
Swara Bhaskar 1 e1676734946850

आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत असलेली स्वरा भास्कर आहे कोट्यवधींची मालकीण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011