गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लॉन्च झाली ही इ स्कूटर… एका चार्जवर १४० किमी पर्यंत धावणार… एवढी आहे किंमत आणि वैशिष्ट्ये

by India Darpan
मे 28, 2023 | 11:50 am
in राष्ट्रीय
0
Amery e scooter

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड, ई-स्प्रिंटोने आपल्या अशा बहुप्रतीक्षित ईव्ही टू-व्हीलर अमेरी (Amery)चे अभिमानाने अनावरण केले आहे जी या ब्रँडच्या प्रतिष्ठित लाइनअपमध्ये सामील होणारी दुसरी हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. रिमोट कंट्रोल लॉक, चोरीविरोधी अलार्म, मोबाइल चार्जिंग सॉकेट, फाईंड माय व्हेईकल आणि बरेच काही यासह सेगमेंटमधील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य आणि एकाच चार्जवर १४० किलोमीटरची प्रभावशाली श्रेणी असलेले हे मॉडेल, २० ते ३५ वयोगटातील युनिसेक्स शहरी रायडर्सना लक्ष्यित करून निर्माण करण्यात आले आहे.

अमेरीचे नाविन्यपूर्ण डिझाइन आणि उच्च अभियांत्रिकी या बाबी, तिच्या प्रभावी वैशिष्ट्यांमध्ये स्पष्ट आहेत. २०० मि.मी.च्या अपवादात्मक ग्राउंड क्लिअरन्स आणि ९८ किलो वजनाच्या कर्ब वेट या बाबींचा अभिमान बाळगत अमेरी एक रोमांचक स्वारी (राईड)चे वचन देते, ज्यात आराम आणि गती यांना सहजपणे एकत्र आणले जाते. १५०० वॅट बीएलडीसी हब मोटर, २५०० वॅटची पीक पॉवर प्रदान करते, ज्यामुळे या स्कूटरला फक्त ६ सेकंदात प्रति तास ० ते ४० किलोमीटरपर्यंत जाण्यास शक्ती मिळून, ती ६५ कि.मी./तास उच्च गती गाठते.

फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक यांच्यामुळे इष्टतम नियंत्रण आणि सुरक्षिततेची हमी प्राप्त होते, तर १४० कि.मी. कमाल श्रेणीमुळे लांब अंतराचा प्रवास सहजतेने पार पाडला जातो. ब्लिसफुल व्हाईट, स्टर्डी ब्लॅक (मॅट) आणि हाई स्पिरीट यलो या तीन आश्चर्यकारक रंगांमध्ये उपलब्ध असलेली अमेरी अधिकृत ई-स्प्रिंटो डीलरशिप आणि देशभरातील शोरूममधून १,२९,९९९ रुपयांच्या एक्स – शोरूम किंमतीत मिळू शकते.

ई-स्प्रिंटोचे संस्थापक आणि संचालक श्री अतुल गुप्ता म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना आणि इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात ई-स्प्रिंटो कुटुंबातील आमची नवीनतम जोड, अमेरीला सादर करण्यास उत्सुक आहोत. अमेरी ही नावीन्यपूर्णतेच्या सीमा पुन्हा परिभाषित करण्यासाठी आणि शहरी वाहतुकीचे एक रोमांचक परंतु पर्यावरण-सजग साधन प्रदान करण्याच्या आमच्या अटूट वचनबद्धतेचा एक दाखला आहे. तिचा प्रभावशाली वेग, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि मनमोहक सौंदर्यशास्त्र एकत्रितपणे स्वारी (राइडिंग)चा एक अनुभव अतुलनीय निर्माण करतात. अमेरीसह, आम्ही फक्त आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटरचा शुभारंभ करत नाही; तर आम्ही शहरी गतिशीलतेचा एक नवीन नमुना सादर करीत आहोत.”

Amery E Scooter Launch Price Features

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; आता अशी राहणार प्रक्रिया

Next Post

एसटी बसमध्ये महिलेच्या पोतची चोरी, बस थेट पोलिस स्थानकाच्या दारी… बघा, मालेगावात नेमकं काय घडलं

India Darpan

Next Post
city bus e1631185038344

एसटी बसमध्ये महिलेच्या पोतची चोरी, बस थेट पोलिस स्थानकाच्या दारी... बघा, मालेगावात नेमकं काय घडलं

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011