गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्यात अंबादास बनकर यांची प्रचार प्रमुख म्हणून निवड….महायुतीच्या बैठकीत निर्णय

by India Darpan
ऑक्टोबर 21, 2024 | 1:33 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241020 WA0257 1 e1729454579449


येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्षानुवर्ष दुष्काळाच्या संकटातून मार्गक्रमण करीत यातून वाट काढणाऱ्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाला सर्व अगांनी सर्वोत्तम बनविण्यासाठी गेली वीस वर्ष झगडत आहे. यापुढील काळात यापेक्षाही सर्वोत्तम आणि समृद्ध मतदारसंघ म्हणून येवल्याला ओळख मिळवून देणार असून मतदारसंघात सुरु असलेला विकासरथाचा प्रवास हा पूर्ण विराम नाही तर अल्पविराम असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज येवला येथील संपर्क कार्यालयात बैठक संपन्न झाली.बैठकीच्या प्रारंभीच मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा उमेदवारी करावी असा आग्रह सुरु केल्याने पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाचा स्वीकार करत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यानंतर भाजप नेते माजी जिल्हा परिषद सदस्य डी.के.जगताप यांनी ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर यांच्याकडे प्रचार प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात यावी अशी सूचना मांडली. त्यास येवला विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, भाऊसाहेब भवर, साहेबराव मढवई यांनी अनुमोदन दिले.

या बैठकी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विश्वासराव आहेर, तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई, निफाड पूर्व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, भाजपा नेते डि.के जगताप, अरुण थोरात, शेखर होळकर, अशोकराव नागरे, सुवर्णा जगताप, मोहन शेलार, एलजी कदम, गणपतराव कांदळकर, दत्तू पाटील डुकरे, दत्तात्रेय रायते, भाऊसाहेब बोचरे, भाजपा तालुका अध्यक्ष नानासाहेब लहरे, शिवसेना नेते किशोर सोनवणे, राजू परदेशी, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, विनोद जोशी, बबनराव साळवे, शिवाजी सुपनर, मच्छिंद्र मोरे, विनायक भोरकडे, अण्णा दौंडे, डॉ.बेलावडे, राजू कांबळे, जमील शेख ,चंद्रकांत देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीसह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जागतिक दर्जाचे शिक्षण द्या; पण मूल्येही शिकवा!…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Next Post

बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी स्पर्धेत….नाशिकच्या शाल्मली क्षत्रियची उपांत्य फेरीत प्रभावी फलंदाजी

Next Post
cricket

बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी स्पर्धेत….नाशिकच्या शाल्मली क्षत्रियची उपांत्य फेरीत प्रभावी फलंदाजी

ताज्या बातम्या

Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011