गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

Amazon Music Fest ‘या’ वस्तूंवर आहे बंपर सूट

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 8, 2020 | 10:38 am
in संमिश्र वार्ता
0
Capture 10

नवी दिल्ली – ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉनवर म्युझिक फेस्टला सुरुवात झाली आहे. या फेस्ट अंतर्गत संगीत प्रेमीना हेडफोन, ईअरबड्सवर ७५% सवलतीच्या ऑफरची सुरवात झाली आहे. मोठ्या सवलतीत देण्यात येणाऱ्या हेडफोन्स आणि इअरबड्समध्ये बोट, सोनी, जेबीएल, वनप्लस, जबरा, सॅमसंग सारख्या ब्रँडचा समावेश आहे. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे या उत्पादनांच्या खरेदीवर १०% सूट दिली जाणार आहे. परंतु यासाठी किमान ५००० रुपयांची खरेदी करणे आवश्यक आहे.

या उत्पादनांवर सूट मिळेल
म्युझिक फेस्टमध्ये ग्राहकांना सोनीच्या संगीत उत्पादनांच्या खरेदीवर ४५% सूट मिळते. त्याच वेळी, जेबीएल हेडफोन्सवर ५०% सवलत दिली जात आहे. BoAt Rockerz 255 ब्लूटूथ नेकबँड २,९९० रुपयांऐवजी ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हे इन एअर ब्लूटूथ नेकबँड इयरफोन माइकसह असतील. नवीन रॉकर 255 ब्लूटूथ 4.1 सीएसआर ८६३५ चिपसेट आणि १० मिमी ड्राइव्हरसह समाविष्ट असणार आहे. त्यात एचडी म्युझिक मिळणार आहे. नॉईज शॉट्स एक्स 5 प्रो ब्लूटूथ वायरलेस इअरबड्स ७,९९९ रुपयांऐवजी ३,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येतील. नवीन क्वालकॉम 3020 चिपसेट देण्यात आला आहे. ब्लूटूथ 5.0 जोडणी, स्थिर कनेक्शन आणि उत्कृष्ट श्रेणी देते. यात ८ तासांचा बॅटरी बॅकअप आहे. इनफिनिटी (जेबीएल) ग्लाइड 120 वायरलेस नेरबँड ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटीसह येईल, ७ तास बॅटरी बॅकअप देते. २९९९ रुपयांऐवजी ८९९ रुपयात इयरफोन खरेदी करता येतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पदवीधर मतदार संघासाठी हे आहे आम आदमी पार्टीचे पुरस्कृत उमेदवार

Next Post

राष्ट्रवादी महिला शहर काँग्रेसचा दिवाळी निमित्त एक पणती, एक साडी भेट उपक्रम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यवसायात लाभाचे संकेत, जाणून घ्या, गुरुवार, २८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 27, 2025
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 1024x682 1
राष्ट्रीय

दिल्लीत महाराष्ट्र सदनात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
Next Post
IMG 20201107 WA0029

राष्ट्रवादी महिला शहर काँग्रेसचा दिवाळी निमित्त एक पणती, एक साडी भेट उपक्रम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011