मंगळवार, जून 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवसेनेतून बंड केलेले आमदार कडक बंदोबस्तात मुंबईत परतले

by India Darpan
जुलै 2, 2022 | 9:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
20220702 213934 1

मुंबई – शिवसेनेतून बंड केलेले बंडखोर आमदार कडक बंदोबस्तात आज मुंबईत परतले असून त्यांच्यासाठी असून मुंबई विमानतळ ते ताज प्रेसिडेंट हॅाटेल या मार्गावर विशेष कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. हे सर्व आमदार ताज प्रेसिडेंट हॅाटेलमध्ये पोहचले. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. या ठिकाणी फडणवीस हे मार्गदर्शन करत आहे. विधानसभा अध्यक्षांची रविवारी निवड असून त्यानंतर बहुमत चाचणी सुध्दा केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व घडामोडीकडे सर्वांचे लक्ष आहे. हे सर्व आमदार गोव्यातून मुंबईत आले. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर होते. रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी लढत होणार आहे. या निवडणुकीची सर्व व्यूहरचना बैठकीत ठरवण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फिल्म इंडस्ट्रीत करिअर करायचंय? मग हा व्हिडिओ बघाच

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – ३ जुलै २०२२

Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - ३ जुलै २०२२

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी भूलथापांवर विश्वास ठेवू नये, सत्यता तपासावी, जाणून घ्या, मंगळवार, १० जूनचे राशिभविष्य

जून 9, 2025
mudrank

मुद्रांक शुल्क़ अभय योजनेस मुदतवाढ मिळणार….

जून 9, 2025
crime1

पोलीसात तक्रार देण्यासाठी निघालेल्या बापलेकावर धारदार कोयत्याने हल्ला…चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जून 9, 2025
Untitled 35

वाहन धारकांनी या तारखेपर्यंत एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसवावी….

जून 9, 2025
mahavitarn

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना…तिसरा व अंतिम लकी ड्रॉ या तारखेला

जून 9, 2025
rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011