शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पेटीएमद्वारे फास्टटॅग रिचार्ज करताय? आधी हे वाचा, मग ठरवा

by India Darpan
जून 15, 2022 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
fast tag

 

मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून फास्ट टॅग अनिवार्य केले आहे. महामार्गांवरील टोल नाक्यावर लागणाऱ्या लांब रांगांवर फास्ट टॅगचा तोडगा काढण्यात आला आहे. या सुविधेमुळे वाहनधारकांचा वेळ वाचतोच, शिवाय टोल भरणेदेखील अधिक सोपे होते. फास्टटॅगद्वारे तुम्ही मोबाईल रिचार्ज करू शकता, ही त्यातील जमेची बाजू म्हणता येईल. परंतु तंत्रज्ञानावर आधारित या सुविधांचा वापर वाढत असताना तुम्हाला अनेक गोष्टी काळजीपूर्वक करणे खूप आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना घडत असताना थोडा निष्काळजीपणा तुम्हाला खूप महागात पडू शकतो.

पेटीएम किंवा गुगल पे यासारख्या अॅपच्या माध्यमातून तुम्ही फास्टटॅग रिचार्ज करत असाल, तर त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या वाहनाचा क्रमांक द्यावा लागेल. जर चुकूनही चुकीचा क्रमांक नोंदवला तर तुमच्या बँक खात्यातून पैसे कपात होईल, पण तुमचे रिचार्जही होणार नाही.
फास्ट टॅग रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे कोणत्या बँकेचा फास्टटॅग आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. हे जाणून घेतल्याशिवाय रिचार्ज करणे अशक्य आहे. चुकीच्या बँक खात्याचा तपशील नोंदवला तर पैसे कपात होईल पण तुमचे रिचार्ज होणार नाही.

हा तपशील भरल्यानंतर तुम्हाला ग्राहकांचा तपशील भरावा लागेल. त्यामध्ये किती रक्कम भरायची आहे हे नोंदवावे. तुमच्या गरजेनुसार रक्कम भरावी. सगळ्यात शेवटच्या पेजवर पेमेंट होईल. पेमेंटच्या पेजवर अनेक पर्याय दिसतील. त्यामध्ये डेबिट कार्ड आणि यूपीआयचा पर्याय दिसून येईल. तुम्ही हवा तो पर्याय निवडू शकता. पेमेंट फास्टटॅगमध्ये येण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

फास्टटॅगशी संबंधित कोणतीही समस्या जसे रिचार्ज होत नसेल किंवा जास्त पैसे कपात होत असेल तर तुम्ही एनएचआय च्या हेल्पलाइन क्रमांक १०३३ वर बोलू शकता. फास्टटॅगशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी ही हेल्पलाइन बनविण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष करिअरमाला – दहावी नंतर खात्रीशीर जॉब मिळवून देणारे १० डिप्लोमा कोर्सेस (Video)

Next Post

अभिनेते सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांची अशी आहे लव्हस्टोरी

Next Post
sunil dutt nargis

अभिनेते सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांची अशी आहे लव्हस्टोरी

ताज्या बातम्या

rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011