बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गुगल क्रोम वापरकर्त्यांनो सावधान! केंद्र सरकारने दिला हा अलर्ट

by India Darpan
मे 14, 2022 | 3:57 pm
in संमिश्र वार्ता
0
google chrome

मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – आपण गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण सरकारने क्रोम ब्राउझरच्या वापराबाबत इशारा जारी केला आहे. IT मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाने Google Chrome ब्राउझरच्या वापराबाबत हा अलर्ट जारी केला आहे. याबाबत इशारा दिला आहे की, Google Chrome ब्राउझरच्या 101.0.4951.64 मध्ये आहे. यात CERT-In ला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.

सरकारी सल्ल्यानुसार, गुगल क्रोम ब्राउझरमधील त्रुटी शेअरशीट, ब्राउझर यूआय, परमिशन प्रॉम्प्ट, परफॉर्मन्स, एपीआय, अँगल, शेअरिंग, वेब-यूआय डायग्नोस्टिक्सच्या मोफत वापरामुळे आहेत. गुगल क्रोम ब्राउझरमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्या आहेत, त्यामुळे वापरकर्त्यांची संवेदनशील माहिती चोरली जाऊ शकते. तसेच यामुळे बँकिंगमध्ये मोठी फसवणूक होऊ शकते. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांनी त्वरित Chrome ब्राउझर अपडेट करावे.

ब्राउझर ऑपडेट करणे आवश्यक ठरते अन्यथा, आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. गुगल क्रोम हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा ब्राउझर आहे. यामुळेच क्रोम ब्राउझर वापरकर्त्यांना सर्वाधिक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागते. तथापि, Google द्वारे वेळोवेळी अपडेट जारी केले जातात, तसेच वापरकर्त्यांना सुरक्षित ब्राउझिंग प्रदान करतात.

असे अपडेट करा
– Google Chrome ब्राउझर उघडा.
– त्यानंतर थ्री डॉट आयकॉनवर क्लिक करा.
– नंतर मदत यावर टॅप करा.
– मग Google Chrome बद्दल जाणून घ्या.
– यानंतर तुमचा नवीनतम Chrome ब्राउझर पाहू शकाल.
– अपडेट उपलब्ध असल्यास, अपडेट बटणावर क्लिक करा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता महाविद्यालयांची खैर नाही; ‘समाज कल्याण’ने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

आली स्वदेशी बनावटीची मूरहेन योगा मॅट; तिची वैशिष्ट्ये जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

Next Post
yoga2.JPEGWF2C

आली स्वदेशी बनावटीची मूरहेन योगा मॅट; तिची वैशिष्ट्ये जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011