रविवार, नोव्हेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सावधान! तुमच्या मोबाईलमधील हे धोकादायक अॅप्स तातडीने काढून टाका; अन्यथा…

जुलै 3, 2022 | 5:06 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
तुम्ही गेल्या काही आठवड्यांमध्ये Google Play Store वरून तुम्ही काही Android अॅप्स डाउनलोड केले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अॅप संशोधकांनी अँड्रॉइड अॅप्सची नुकतीच अशी एक नवीन यादी जारी केली आहे जे अॅप वापरासाठी अतिशय धोकादायक आहेत आणि वापरकर्त्यांचा डेटा आणि पैसे त्यातून चोरले जाऊ शकतात. हे अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्येही असतील तर ते लगेच डिलीट करा. यापैकी बहुतेक अॅप्स आधीच अधिकृतपणे Play Store वरून काढून टाकण्यात आले आहेत. PhoneArenaने आपल्या अहवालात ही यादी सार्वजनिक केली आहे.

हे आहेत नुकसानकारक अॅप्स..
१. Document Manager
२. Coin track Loan – Online loan
३. Cool Caller Screen
४. PSD Auth Protector
५. RGB Emoji Keyboard
६. Camera Translator Pro

७. Fast PDF Scanner
८. Air Balloon Wallpaper
९. Colorful Messenger
१०. Thug Photo Editor
११. Anime Wallpaper
१२. Peace SMS

१३. Happy Photo Collage
१४. Original Messenger
१५. Pellet Messages
१६. Smart Keyboard
१७. Special Photo Editor
१८. 4K Wallpapers

नुकसानकारक अॅपपासून दूर राहणे महत्त्वाचे
आपल्या वैयक्तिक माहितीचे नुकसान करणाऱ्या अॅप्सपासून दूर राहणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. खरंतर Android फोनमधून नुकसानकारण अॅप्स दूर ठेवणे तितके सोपे नाही. परंतु जोखीम कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स अवलंबू शकता.
१. फक्त Google Play Store सारख्या विश्वसनीय स्त्रोतांकडून अॅप्स वापरून पहा आणि डाउनलोड करा.
२. सायबरसुरक्षा तज्ञांनी सांगितलेले नुकसानकारक अॅप लगेचच मोबाइलमधून हटवा.
३. अॅप डाउनलोड करण्यापूर्वी वापरकर्त्यांचे रेटिंग स्कोअर आणि रिव्ह्यूज वाचा.

Alert Dangerous Mobile Apps Uninstall immediately

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे लग्न कधी करणार? तिनेच केला हा खुलासा

Next Post

हॉटेल आणि हॉस्पिटलच्या रुम्सवर द्यावा लागणार आता जीएसटी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
gst

हॉटेल आणि हॉस्पिटलच्या रुम्सवर द्यावा लागणार आता जीएसटी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011