पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात येत्या काही दिवसामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासंदर्भात आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पणे हवामान विभागाच्या हवामानतज्ज्ञ ज्योती सोनार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
राज्याच्या हवामानात बदल का होत आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होणार आहे तसेच, पुढील सात दिवसात काय परिस्थिती असेल याविषयी सोनार यांनी माहिती दिली आहे. बघा, त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1644279848528117760?s=20
Alert Climate Weather Forecast Hailstorm