सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…७ आमदारांनी सोडली साथ

by India Darpan
जून 1, 2025 | 12:09 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
ajit pawar11


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागालॅंडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ आमदारांनी सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीत प्रवेश केला. राष्ट्रवादी नागालॅंडमध्ये विरोधी पक्ष होता.

६० सदस्यीय विधानसभेत राष्ट्रवादीच्या या आमदारांनी प्रवेश केल्यामुळे नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्हच्या ३२ संख्याबळ झाले आहे. याअगोदर त्यांची संख्या २५ होती. काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे विलीकरणाचे पत्र दिले. त्याला अध्यक्षांनी मंजूरी दिली.

त्यानंतर राष्ट्रवादीचे महासचिव बृजमोहन श्रीवास्तव यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीत नागालँडच्या मतदारांनी एनसीपीवर विश्वास दाखवला होता. जनादेश आमच्या बाजूने होता. आता पक्ष बदलाविरोधात कायद्यातील तरतुदींनुसार आणि इतर कायदेशीर प्रक्रियेतंर्गत चौकशी करण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन…

Next Post
IMG 20250601 WA0239

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन…

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
Untitled 5

NEET परीक्षा पुढे ढकलली…न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

जून 2, 2025
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक 1 1 1024x683 1

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक….नियोजनाची सुरु झाली तयारी

जून 2, 2025
crime 1111

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळयातील दीड लाखाची सोनसाखळी केली लंपास

जून 2, 2025
crime1

साड्या घेण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलेने दुकानदार महिलेचे अंगावरील दागिणे असे केले लंपास…

जून 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे राज्यातील अडकलेले ४० पर्यटक सुखरूप…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011