शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग….राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत झाला हा मोठा निर्णय

by India Darpan
नोव्हेंबर 24, 2024 | 2:08 pm
in स्थानिक बातम्या
0
ajit pawar11


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या असून त्यात भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ५७ तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहे. त्यानंतर आता हे सर्व घटक पक्ष आता आपल्या आमदारांची बैठक घेत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक आताच संपली आहे.

या बैठकीत अजित पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिंदे गटाची बैठक आता लवकरच होणार असून त्यात एकनाथ शिंदे यांचीच वर्णी लागणार आहे. अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. त्यात निवडून आलेले सर्व आमदार उपस्थितीत होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रामकृष्णहरि!….निसटत्या विजयानंतर रोहित पवार यांची भावनिक पोस्ट

Next Post

महायुतीच्या कोणाच्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रीपदं…बघा हा चर्चेत असलेला फॅार्म्युला

Next Post
mahayuti

महायुतीच्या कोणाच्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रीपदं…बघा हा चर्चेत असलेला फॅार्म्युला

ताज्या बातम्या

rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
Untitled 64

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उध्दव ठाकरे यांची जोरदार फटकेबाजी…

जून 20, 2025
Untitled 63

वारसदार म्हणवणारे आज सत्तेसाठी लाचार…एकनाथ शिंदे

जून 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011