गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला…अजित पवार यांचा गंभीर आरोप

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2024 | 3:54 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
ajit pawar11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, ७० हजार कोटी सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर त्यांनीच ओपन चौकशी करण्याची सही केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. सरकार बदलल्यानंतर ही फाईल गृहमंत्रालयात गेली होती. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यावर सही केली.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर.आर. पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवले. ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला, एवढं सहकार्य केल, त्यात आर.आर.पाटील होते. पण, त्यांनी माझा केसाने गळा कापला होता. असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला.

ते आज तासगाव येथे संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. ते म्हणाले माझ्यावर आरोप झाला तेव्हा महाराष्ट्र राज्याची १ मे १९६० निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगार आणि सगळ्यांचा खर्च ४२ कोटी रुपयांचा होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दारू दुकानाबाहेर बेदम मारहाण करुन दोघांनी लुटले…जबरीलुटीचा गुन्हा दाखल

Next Post

घरफोडीची मालिका सुरूच…दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींमध्ये लाखोच्या ऐवजावर डल्ला

Next Post
crime 88

घरफोडीची मालिका सुरूच…दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींमध्ये लाखोच्या ऐवजावर डल्ला

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011