शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी प्रथमच अजय-अतुल यांचा गाण्यांचा कार्यक्रम…

by India Darpan
ऑक्टोबर 7, 2024 | 7:42 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20241007 193840 WhatsApp e1728310295149

नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नवरात्र उत्सव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवार, दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता नांदगाव शहरातील एमव्हीपी कॉलेज मैदान येथे सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल यांच्या “सांज सुरांची मैफिल संगीताची” या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, नांदगाव शहराध्यक्ष अरुण पाटील,,मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, मालेगाव पूर्व तालुकाध्यक्ष रतन हलवर यांनी केले आहे.

तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात आहे. त्यानुसार नवरात्र उत्सव व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल यांच्या “सांज सुरांची मैफिल संगीताची” या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदगाव शहरातील एमव्हीपी कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे.

विशेषतः सुप्रसिद्ध गीतकार गायक अजय अतुल यांचा पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात गायनाचा भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे. यामुळे नांदगाव मतदारसंघातील नागरिकांसाठी ही मोठी संधी आणि पर्वणी असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ही संधी नांदगाव मतदारसंघातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष विजय पाटील, नांदगाव शहराध्यक्ष अरुण पाटील, मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, मालेगाव पूर्व तालुकाध्यक्ष रतन हलवर यांनी आवाहन केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत २२ हजार ग्राहकांचे अर्ज…५ हजार ८०० ग्राहकांनी बसवली सौर यंत्रणा

Next Post

या व्यक्तींनी आरोग्यविषयक पथ्य पाळा, जाणून घ्या, मंगळवार, ८ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्यविषयक पथ्य पाळा, जाणून घ्या, मंगळवार, ८ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011