जळगाव – देशभर पावासाने थैमान घातले आहे, राज्यातही पावासाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी या पावासाने मोठे नुकसानही केले आहे. पण, या पावासाच्या पाण्याची ताकद काय असते असे सांगणारा एक व्हिडिओ जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. यात त्यांनी Power of Water – Lifeline of Humanity असे म्हटले आहे. हा व्हिडिओ जगप्रसिध्द असलेल्या अजिंठा लेणी परिसरातील आहे. जळगाव जिल्ह्या लगत असलेल्या पण, औरंगाबाद सोयगाव तालुक्यात अजिंठा लेण्या आहे. येथील हा धबधब्यांचा हा व्हिडिओ बघा…
https://www.facebook.com/100002577707876/posts/4330673847028496/