आजचे राशिभविष्य – बुधवार – १४ एप्रिल २०२१
मेष – संयम राखा
वृषभ – छोट्या छोट्या कामात गुंतवून घ्या
मिथुन – कृतीला महत्त्व द्या
कर्क – मोठी गुंतवणूक नको
सिंह – आर्थिक मध्यस्थी टाळा
कन्या – दूरस्थ परिचितांशी संवाद होईल
तूळ – योग प्राणायाम यावर भर द्या
वृश्चिक – महत्त्वाच्या कार्यात सातत्य ठेवा
धनु – अर्जंट वा इम्पॉर्टंट कामात फरक ओळखा
मकर – स्वकीयांची मदत होईल
कुंभ – सांभाळून सल्ला द्या
मीन – वेळेचा विविधांगी उपयोग करा
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे…