शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘आयमा’च्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलचा दणदणीत विजय; ‘उद्योग विकास’चा धुव्वा

अध्यक्षपदी निखिल पांचाळ तर सेक्रेटरीपदी ललित बुब विजयी

by India Darpan
जानेवारी 31, 2022 | 7:53 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220131 WA0239

 

नाशिक – अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) निवडणुकीत धनजंय बेळे आणि वरुण तलवार यांच्या नेतृत्वाखालील एकता पॅनलने सरशी केली असून ३० पैकी ३० जागा मिळवत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलचे अध्यक्षपदासाठी निखिल पांचाळ, उपाध्यक्षपदी राजेंद्र पानसारे, तर सेक्रेटरी ललित बुब हे निवडून आले आहे. तर ऑनररी सेक्रेटरीपदी योगिता आहेर, गोविंद झा तर खजिनदारपदी राजेंद्र कोठवडे यांची निवड झाली आहे. तर ईसी मेबरच्या २४ जागेवर आहेर जितेंद्र, अलीमचंदानी जयदीप, बजाज सुमित, बेळे हर्षद, बोडके अविनाश , ब्राह्मणकर हर्षद, धारकर गौरव, डोंगरे सुदर्शन, गडकरी विराज, गांगुर्डे राहुल, गुप्ता मेघा,जोगळेकर जयंत,खोंड हेमंत, मराठे अविनाश,मोरे विनायक,नाईकवाडे राधाकृष्ण,पगार जयंत, पाटील जगदीश, पाटील करणसिंग,राणे देवेंद्र, रावल मनीष ,वाघ दीलीप, वाघ प्रमोद, झोपे रवींद्र यांनी विजय मिळवला आहे.

सकाळपासून आज मतमोजणी झाली. दुपारपर्यंत १००० मतांची मोजणी करण्यात आली. त्यात एकता पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी दुप्पटीच्या बरोबरीने मते घेतली होती. त्यानंतर रात्री अंतिम निकाल सुध्दा हाती आला असून एकताने बाजी मारली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल विरोधात शशिकांत जाधव आणि तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विकास आघाडीने उमेदवार उभे केले होते. पण, त्यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत चांगली चुरस वाढली होती. गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक गाजली. निवडणूक आयमाची असली तरी या निवडणुकीवर निमाचा इम्पॅक्ट होता. निमाच्या सत्ताधारी सदस्यांचा कारभार, त्यानंतर निवडणुकीसाठी रंगलेलेले राजकारण यामुळे त्याचा परिणामही आयमाच्या निवडणुकीवर झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. उद्योजकांच्या या निवडणुकीत राजकारणाने शिरकाव केल्यामुळे उद्योजक सभासदांमध्ये संताप होता. तो या निवडणुकीच्या वाटे बाहेर आल्याचेही समोर आले आहे.

या निवडणुकीत ३० जागांसाठी एकूण ५९ उद्योजक उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी एकता पॅनलने ३० उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर विरोधी गटाने उद्योग विकास पॅनलची स्थापना करुन २९ उमेदवारांना उभे केले होते. एकता पॅनल पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी निखिल पांचाळ तर सेक्रेटरीपदासाठी मनिष बुब हे रिंगणात आहे. तर उद्योग विकास आघाडी पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी संजय महाजन तर सेक्रेटरीपदासाठी एन.डी. ठाकरे रिंगणात होते. या दोन्ही जागेवर एकताच विजय झाला आहे. रविवारी आयामची ही निवडणूक २०२२-२०२४ या वर्षाकरिता निवडणूक रविवार झाली. त्यानंतर मतमोजणी सोमवारी सुरु झाली.

अध्यक्ष
– संजय महाजन – (उद्योग विकास पॅनल ) – ४०५
– निखिल पांचाळ – ( एकता पॅनल ) – ९४०
उपाध्यक्ष
श्रीपाद कुलकर्णी – (उद्योग विकास पॅनल ) – ४१४
राजेंद्र पानसारे – ( एकता पॅनल ) – ९१२
सेक्रेटरी
ललित बुंब – ( एकता पॅनल ) – ८८५
एन.डी.ठाकरे – (उद्योग विकास पॅनल ) – ४३८
अॅानररी सेक्रेटरी ( दोन पदे)
आहेर कैलास – (उद्योग विकास पॅनल ) – ४५४
आहेर योगिता – ( एकता पॅनल ) – ८८०
गोविंद झा – ( एकता पॅनल ) – ७९८
जयंत पवार – (उद्योग विकास पॅनल ) – ४११

खजिनदार
आर.एस.जाधव – (उद्योग विकास पॅनल ) – ४३३
राजेंद्र कोठावदे – ( एकता पॅनल ) – ८८१

अंतिम निकाल ईसी मेबर (२४) कार्यकारणी सदस्य
एकता पॅनलचे विजयी उमेदवार
१) आहेर जितेंद्र –
२) अलीमचंदानी जयदीप –
३) बजाज सुमित –
४)बेळे हर्षद –
५)बोडके अविनाश –
६)ब्राह्मणकर हर्षद –
७)धारकर गौरव –
८)डोंगरे सुदर्शन –
९)गडकरी विराज –
१०)गांगुर्डे राहुल –
११गुप्ता मेघा –
१२)जोगळेकर जयंत –
१३)खोंड हेमंत –
१४)मराठे अविनाश –
१५)मोरे विनायक –
१६)नाईकवाडे राधाकृष्ण –
१७)पगार जयंत –
१८)पाटील जगदीश –
१९पाटील करणसिंग –
२०)राणे देवेंद्र –
२१)रावल मनीष –
२२)वाघ दीलीप –
२३)वाघ प्रमोद –
२४)झोपे रवींद्र –

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना आढावा बैठकीत झाले हे निर्णय

Next Post

वेदांत फॅशन्स लिमिटेडचा IPO आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर…..

Next Post
ipo

वेदांत फॅशन्स लिमिटेडचा IPO आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर.....

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011