मंगळवार, सप्टेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितली २० हजाराची लाच

by Gautam Sancheti
मार्च 31, 2023 | 10:50 am
in राज्य
0
Corruption Bribe Lach ACB

 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे नगर जिल्ह्यातील चिचोंडीपाटील सबस्टेशनचे सहायक अभिंयंता कमलेश युवराज पवार हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. २० हजार रुपयाची लाच स्वाकारण्याची तयारी दर्शवल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे अंभोरा तालुका आष्टी जिल्हा बीड, येथे आंबेश्वर कृषीवन पर्यटन हे रिसॉर्ट आहे. सदर ठिकाणी त्यांनी महावितरण अहमदनगर शाखा चिचोंडीपाटील, यांच्याकडून विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. सदर कनेक्शनच्या मीटर मध्ये काहीतरी छेडछाड केले म्हणून सदर मीटर तपासणी करिता लाचखोर पवार याने काढून नेले होते.

सदर मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी आणि वरिष्ठ उप अभियंता कोपनर यांच्याकरिता ५० हजार रुपयाची मागणी लाचखोर पवार याने तक्रारदार यांच्याकडे  केली. सदर तक्रारीवरून लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोड अंती २० हजार रुपये मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून नगर तालुका पोलीस ठाणे येथे ३० मार्च रोजी रात्री उशीरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी लोकसेवक याना ताब्यात घेण्यात आले आहे.

लाच मागणी गुन्हा अहवाल
* युनिट – अहमदनगर
* तक्रारदार- पुरुष, वय- 31, अंभोरा तालुका आष्टी, जिल्हा बीड
* आरोपी- कमलेश युवराज पवार, वय 29, सहायक अभियंता,वर्ग 2. म रा वि वि कंपनी मर्या, सब स्टेशन , चिचोंडीपाटील, ता नगर,
हल्ली राहणार- दिपक काळे यांचे येथे भाड़याने, शुभ रेसीडेंसी, नवले नगर, पारिजात चौक, सावेडी, अहमदनगर.
मुळ रा.प्लॉट न 120, सी 2 भवन च्या पाठी मागे, खुटवड नगर, नाशिक
* लाचेची मागणी-* ५० हजार रुपये तडजोड अंती मागणी – २० हजार रुपये
*लाचेची मागणी तारीख-* 24/03/2023

*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे अंभोरा तालुका आष्टी जिल्हा बीड, येथे आंबेश्वर कृषीवन पर्यटन हे रिसॉर्ट आहे सदर ठिकाणी त्यांनी महावितरण अहमदनगर शाखा चिचोंडीपाटील, यांच्याकडून विद्युत कनेक्शन घेतलेले आहे . सदर कनेक्शनच्या मीटर मध्ये काहीतरी छेडछाड केले म्हणून सदर मीटर तपासणी करिता यातील आरोपी लोकसेवक यांनी काढून नेले होते . सदर मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे आलसे यांचे वरिष्ठ उप अभियंता कोपनर यांच्याकरिता ₹ 50000/- ची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती. सदर तक्रारीवरून लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोड अंती 20000/- हजार रुपये मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून नगर तालुका पोलीस ठाणे येथे दिनांक 30/03/2023 रोजी रात्री उशीरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी लोकसेवक याना ताब्यात घेण्यात आले आहे.

– हॅश व्हॅल्यू, घेण्यात आली आहे
– सापळाअधिकारी:- पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे.
– सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक.शरद गोरडे.
-पर्यवेक्षण अधिकारी- हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला प्र वि अहमदनगर
-सापळा पथक :- पोलीस अंमलदार, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, राधा खेमनार. चालक पोलिस हवालदार दशरथ लाड

-मार्गदर्शक
*मा. शर्मिष्ठा वालावलकर,पोलीस अधीक्षक
*मा.श्री नारायण न्याहळदे सो.
अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक.
मा. नरेंद्र पवार सो, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.
– आरोपीचे सक्षम अधिकारी- मुख्य व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, प्रकाशगड, मुंबई.

सर्व नागरिकाना आवाहन करण्यात येते की, आपणास कोणी लोकसेवक शासकिय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर अँटी करप्शन ब्यूरो अहमदनगर टोल फ्री क्रमांक १०६४ आणि दूरध्वनी क्रमांक ०२४१/ २४३२६७७ वर संपर्क करावा.

Ahmednagar ACB Raid Corruption Bribe

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर रणवीर सिंगने सोडले मौन; म्हणाला…

Next Post

‘काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणू दिले नाहीत!’ संभाजीराजेंच्या पत्नीचा गंभीर आरोप

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

image002EJ0W
महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे आणि स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी झाला हा मोठा करार….

सप्टेंबर 2, 2025
crime1
क्राईम डायरी

चर्चच्या फादरसह अन्य दोघांवर टोळक्याचा हल्ला…जत्रा हॉटेल भागातील घटना

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाच दिवस…कोर्टाच्या आदेशानंतर ही आहे स्थिती

सप्टेंबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना काही आर्थिक समस्या त्रासदायक ठरतील, जाणून घ्या, मंगळवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 2, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
jail11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये भरवस्तीत गावठी दारूचे गाळप….महिलेसह अन्य एकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सप्टेंबर 1, 2025
Education6ZT1 e1756688555854
संमिश्र वार्ता

आश्चर्य…थंड मीरा ताऱ्यांमुळे वैश्विक विस्ताराच्या स्वतंत्र दराच्या मापनाला मिळाला नवा आधार

सप्टेंबर 1, 2025
WhatsApp Image 2025 08 30 at 5.36.53 PM
संमिश्र वार्ता

श्री साईबाबा संस्थानची ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

सप्टेंबर 1, 2025
Next Post
Capture 27

'काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणू दिले नाहीत!' संभाजीराजेंच्या पत्नीचा गंभीर आरोप

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011